ETV Bharat / state

VIDEO : दुचाकीस्वाराने लंपास केली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी; नाशिकच्या बेलतगव्हाण परिसरातील घटना - बेलतगव्हाण परिसरात सोनसाखळी चोर

शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरासह उपनगरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकरोड परिसरातील बेलतगव्हाण येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून पसार झाले आहे. चैन ओडतानाचा व्हिडीओ हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

nashik latest news
nashik latest news
author img

By

Published : Nov 26, 2021, 4:45 AM IST

नाशिक - शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरासह उपनगरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिकरोड परिसरातील बेलतगव्हाण येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून पसार झाले आहे. चैन ओडतानाचा व्हिडीओ हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

प्रतिक्रिया

सीसीटीव्हीच्या मदतीने नाशिकरोड पोलिसांचा तपास सुरु -

नाशिक शहरात सोनसाखळी चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांना रस्त्यावर बिनदक्तपणे फिरणंच मुश्किल होत आहे. नाशिक रोड परिसरातील बेलतगव्हाण येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून चोर क्षणात पसार आणि चेन ओढतानाचा हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चैन काही सेकंदाच्या आत लंपास करत चोरट्याने गाडीवरून धूम ठोकली. रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत चेंन स्नाचर्स सर्रासपणे चोरी करत असल्याचं दिसून येत आहे. दिवसेंदिवस संपूर्ण नाशिक शहरात वाढत चाललेल्या चेंज स्नाचिंगमुळे महिलांमध्ये व सुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही सोन साखळी चोरीच्या चोरीच्या घटना कैद असल्याचे तरी पोलिसांना सोनसाखळी चोरांना पकडण्यात अपयश येत आहे.

हेही वाचा - Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ७ तास चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.