नाशिक - लोकसभा व राज्यसभेत तिहेरी तलाक कायदा मंजूर झाला आहे. राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते चर्चेप्रसंगी गैरहजर राहिले. राष्ट्रवादीच्या खासदारांनी कोणत्याच प्रकारे विधेयकाला विरोध दर्शवला नाही. त्यामुळे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर नाराज होऊन, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली.
माजी आमदार मौलाना मुफ्तींसह २० नगरसेवकांनी दिली राष्ट्रवादीला सोडचिट्ठी
तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर नाराज होऊन, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली. २० नगरसेवकांसह, माजी महापौर हाजी नॅशनलवाले आदी समर्थकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली
नाशिक - लोकसभा व राज्यसभेत तिहेरी तलाक कायदा मंजूर झाला आहे. राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते चर्चेप्रसंगी गैरहजर राहिले. राष्ट्रवादीच्या खासदारांनी कोणत्याच प्रकारे विधेयकाला विरोध दर्शवला नाही. त्यामुळे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर नाराज होऊन, माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली.
Intro:लोकसभा व राज्यसभेत तिहेरी तलाक कायदा मंजूर असुन राज्यसभेत राष्ट्रवादीचे खासदार असूनही ते चर्चेप्रसंगी गैरहजर राहिलेत आणि कोणत्याच प्रकारे विरोध दर्शविला नाही त्यामुळे तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी वीस नगरसेवकांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली.Body:हज यात्रेला जाण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली सध्या ते राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली २० नगरसेवक निवडून आले असून, जनता दलाशी घरोबा करत त्यांनी मालेगाव महागठबंधन आघाडी गठीत केली होती. या नगरसेवकांसह माजी महापौर हाजी नॅशनलवाले आदी समर्थकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला
बाईट :- 1)माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईलConclusion:राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही एम आय एम पक्षात तुम्ही जाणार का या प्रश्ना विषयी बोलताना मौलाना म्हणाले की एमआयएमचे वरिष्ठ नेते संपर्कात असले तरी त्याविषयी कोणताही निर्णय घेतला नाही हज यात्रेवरुन परतल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आगामी भूमिका ठरविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.