ETV Bharat / state

Chhagan Bhujbal On OBC Reservation : ओबीसी आरक्षण लढ्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा - छगन भुजबळ - Madhya Pradesh

ओबीसी आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal ) येवल्यात दाखल झाले. यावेळी त्यांचे मतदार संघात जोरदार स्वागत करण्यात आले. छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण लढ्यावर भाष्य केले. या लढ्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Jul 23, 2022, 3:59 PM IST

येवला ( नाशिक ) - ओबीसी आरक्षणाकरता प्रत्येकाचा खारीचा वाटा असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal ) यांनी आज येवला येथे त्यांच्या मतदारसंघात ( Yewla constituency ) दिली. येवला येथे आले असताना त्यांनी मतदार संघातील नागरिकांसोबत चर्चा केली. ओबीसी राजकीय आरक्षण ( OBC reservation ) लढ्याला यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ हे आपल्या मतदार संघात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाकरता लढणाऱ्यांना धन्यवाद - विशेषता सर्व पक्षातील ओबीसी जे जे रस्त्यावर आले घोषणा देत राहीले आंदोलने केली. हरी नरके ( Hari Narke ) सारख्यांनी ज्यांनी ज्यांनी त्या ओबीसीच्या पाठिंबासाठी जे लेख लिहिले, वर्तमानपत्रातून अनेकांनी लेख लिहिले. तेव्हा महेश झगडे साहेबांच्या बाटीया कमिशनच्या ( batia commission ) सदस्यांनी रात्री तीन तीन वाजेपर्यंत वाद घालून या आयोगाचा जो काही रिपोर्ट तयार झाला. हा बरोबर कसा होईल याकडे लक्ष दिले. रोजच्या रोज मी त्यांच्याशी संपर्कात होतो.

फडणवीस यांचादेखील उच्चार - अर्थात हे पण खर आहे की मी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना सांगितले होते की मध्य प्रदेशच्या ( Madhya Pradesh ) धरतीवर आपण हे काम केलेले आहे. ज्या वेळेस ची केस ज्यांनी मांडली त्यावेळेला भारत सरकारचे वकील तुषार मेहता आणि सिंग होते. त्यांना सुद्धा आपण बरोबर ठेवा कारण ते सांगू शकतात की मध्य प्रदेश त्यांना सुद्धा आपण बरोबर ठेवा कारण ते सांगू शकतात की मध्यप्रदेशच्या बाबतीत तुम्ही असेच केलेले आहे. त्यांना परवानगी मिळाली तर आता यांना पण परवानगी मिळावी आणि त्याप्रमाणे फडणवीस दिल्लीत गेले आणि त्यांनी आम्ही सुचवलेले दोन्ही वकीलांना राजी केले. आरक्षणाच्या वेळेला दापडे साहेबांच्या बरोबर महाराष्ट्रासाठी उभे राहिले त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे कोणाचा खारीचा आहे कोणाचा आणखीन मोठा आहे या सगळ्यांचे ओबीसी रक्षणाकरता धन्यवाद, असे छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाच - Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.