ETV Bharat / state

नाशिकची दृष्टी अत्तरदे ICSE परीक्षेत देशात तिसरी

ICSE परीक्षेत नाशिकच्या दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थीनिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

author img

By

Published : May 7, 2019, 10:04 PM IST

नाशिकची दृष्टी अत्तरदे ICSE परीक्षेत देशात तिसरी

नाशिक - ICSE परीक्षेत नाशिकच्या दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थिनिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ती एम्बलम हाय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून तिने ९९.२० टक्के गुण मिळवले आहेत.

नाशिकची दृष्टी अत्तरदे ICSE परीक्षेत देशात तिसरी

दृष्टीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह नाशिकची मान तिने उंचावलीयं. तिच्या या यशानंतर घरी आनंदाचे वातावरण असून दृष्टीला तिच्या नातेवाईकांनी पेढे भरवून तिचे अभिनंदन केले आहे.

विशेष म्हणजे सृष्टीला सिनेमा बघण्याची तसेच कविता लिहिण्याची आवड आहे. मात्र, हे छंद जोपासत असताना तिने खुप मेहनतीने अभ्यास केला आहे. याबरोबर तिला कोणतेही क्लास न लावता तिने हे यश मिळवले आहे.

Intro:भारतीय शालेय प्रमाणात परीक्षा म्हणजेच ICSE परीक्षेत नाशिकच्या एम्बलम हाय इंटरनॅशनल स्कूल ची दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थिनी 99.20 टक्के मिळून देशात तिसरा क्रमांक पटकावलाय.

Body:भारतीय शालेय प्रमाणात परीक्षा म्हणजेच ICSE परीक्षेत नाशिकच्या एम्बलम हाय इंटरनॅशनल स्कूल ची दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थिनी 99.20 टक्के मिळून देशात तिसरा क्रमांक पटकावलाय ह्या यशामुळे तीच्या कुटुंबासह नाशिकची मान तिने उंचावलीये..तिच्या या यशानंतर घरी आनंदाचे वातावरण असून दृष्टीला तिच्या नातेवाईकांनी पेढे भरवत तिचं तोंड गोड केलेय..

Conclusion:विशेष म्हणजे सृष्टीला मुव्हीज बघण्याची तसेच कविता लिहिण्याची प्रचंड आवड असून हे छंद एकीकडे जोपासत तिने अभ्यास देखील केला यामध्ये बाहेर कुठलीही क्लास न लावता तिने हे यश मिळवले दृष्टी आणि तिच्या आई-वडिलांने हे अपेक्षित यश असल्याचे सांगितले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.