ETV Bharat / state

बागलाणमध्ये उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव - नाशिकमध्ये दिपोत्सव

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण गाव व परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने या नेत्रदिपक सोहळ्यात सहभागी होतात.

बागलाणमध्ये उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव
author img

By

Published : Oct 31, 2019, 5:53 PM IST

नाशिक - बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 5 हजार पेक्षा अधिक दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता. या दीपोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव
उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव

हेही वाचा - परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संपूर्ण गाव व परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने या नेत्रदिपक सोहळ्यात सहभागी होतात. उद्धव महाराज समाधी, रघुराज महाराज समाधी व मंदिर परिसरात आकर्षक दिव्यांची आरास, रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Intro:नाशिक l सटाणा
जयवंत खैरनार (10025)
बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधी मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पाच हजार पेक्षा अधिक दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला होता.Body:या दीपोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे.
दीपावली पार्श्वभूमीवर या प्रकाशोत्सवाचे आयोजन करण्यात येत. संपूर्ण गाव व परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने या नेत्रदिपक सोहळ्यात सहभागी होतात. Conclusion:उद्धव महाराज समाधी, रघुराज महाराज समाधी व मंदिर परिसरात आकर्षक दिव्यांची आरास रांगोळ्या व फुलांच्या साथीने सजविण्यात आली होती.
येथील नयनमनोहर दृष्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

# सोबत फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.