ETV Bharat / state

उल्लेखनीय..! दिंडोरी तालुक्यातील झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी - नाशिक जिल्हा परिषद शाळा

विज्ञान व तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात प्रभावी वापर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील संस्थेने युक्लीड अ‌ॅपद्वारे विद्यार्थी हजेरी, मूल्यमापन इत्यादीकरता एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थी हजेरी ऑनलाइन पद्धतीने नोंदवायची आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत दिंडोरी तालुक्यातून माळेदुमाला व तळेगाव अशी दोन केंद्र निवडण्यात आली आहेत.

दिंडोरी तालुक्यातील जिप शाळेतील विद्यार्थी हजेरी डिजिटल होण्याच्या मार्गावर

author img

By

Published : Mar 1, 2020, 2:03 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तळेगाव केंद्रातील व माळे दुमाला केंद्रशाळेतील एकूण १९ शाळांची हजेरी डिजिटल झाली आहे. ही योजना हैदराबाद येथील युक्लीड अ‌ॅपद्वारे होणार आहे.

दिंडोरी तालुक्यातील जिप शाळेतील विद्यार्थी हजेरी डिजिटल होण्याच्या मार्गावर

विज्ञान व तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात प्रभावी वापर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील संस्थेने युक्लीड अ‌ॅपद्वारे विद्यार्थी हजेरी, मूल्यमापन इत्यादीकरता एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थी हजेरी ऑनलाइन पद्धतीने नोंदवायची आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत दिंडोरी तालुक्यातून माळेदुमाला व तळेगाव अशी दोन केंद्र निवडण्यात आली आहेत.

हेही वाचा - रात्री थंड वारा.. तर सकाळी उन्हाचा मारा, बदलत्या तापमानामुळे उत्तर महाराष्ट्र त्रस्त

जिल्हा परिषद पांडाणे शाळेत नियमित हजेरीबरोबर डिजिटल पद्धतीने हजेरी नोंदवली जाते. विद्यार्थी व पालकांना याबाबत माहिती दिली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात कागदाची जागा स्मार्टफोन घेईल यात शंका नाही.

हेही वाचा - नाशिक मनपा; स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीचा चेंडू उच्च न्यायालयात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.