नाशिक- राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने घेतले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांसोबत कोचिंग क्लासही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दहावी आणि बारावीचे वर्ग घेण्यास परवानगी मिळावी यासाठी क्लास संचालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्लास सुरू करु द्या.. कोचिंग क्लास संघटनेची मागणी - nashik corona news
गेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासेस बंद होते. दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. कोरोना नियमांचे पालन करून सर्व क्लासेस सुरू होते. परंतु, आता शाळा- कॉलेजबरोबर क्लासेसही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
![सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्लास सुरू करु द्या.. कोचिंग क्लास संघटनेची मागणी खासगी कोचिंग क्लासेस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10953011-986-10953011-1615382348320.jpg?imwidth=3840)
खासगी कोचिंग क्लासेस
नाशिक- राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने घेतले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांसोबत कोचिंग क्लासही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दहावी आणि बारावीचे वर्ग घेण्यास परवानगी मिळावी यासाठी क्लास संचालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्लास सुरू करु द्या
सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्लास सुरू करु द्या
Last Updated : Mar 10, 2021, 7:15 PM IST