ETV Bharat / state

...अन् आरोपीने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल - नाशिक जिल्हा सत्र न्यायालय

शिक्षा सुनावल्याचा राग येवून आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याची घटना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात घडली. या घटनेमुळे न्यायालयात काहीकाळ गोंधळ उडाला.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालय
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:40 PM IST

नाशिक - शिक्षा सुनावल्याचा राग येवून आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याची घटना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात घडली. या घटनेमुळे न्यायालयात काहीकाळ गोंधळ उडाला. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात मंगळवारी संध्याकाळी ही घडली.

शिक्षा सुनावल्याचा राग येवून आरोपीने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावल्याची घटना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात घडली

मधुकर खंडू मोरे (वय-75, रा. वडाळा रोड, भारत नगर), असे चप्पल भिरकावणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मधुकर मोरे यांनी शाळेत मुख्याध्यापिका असणाऱ्या पत्नीवर शाळेसमोर 27 फेब्रुवारी 2018 ला चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या संदर्भात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. मोरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - नाशिकमधील पक्षीप्रेमी अवलिया, फक्त पितृपक्षच नव्हे तर येथे रोज देतात कावळ्यांना घास

न्यायाधिशांनी शिक्षा सुनावताच आरोपी मोरे याने चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. यानंतर पोलिसांनी आरोपी मधुकर मोरे याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.

Intro:शिक्षा सूनावताच आरोपींने न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल..नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील घटना...

Body:शिक्षा सूनवल्याचा राग येऊन आरोपींने चक्क न्यायाधीशांवर चप्पल भिरकवल्याची घटना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील घडली आहे..ह्या घटनेमुळे न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे..

नाशिकच्या जिल्हा न्यायालयात सत्र न्यायालयात आज संध्याकाळी ही घडला घडली, मधुकर खंडू मोरे वय 75 राहणार वडाळा रोड, भारत नगर असं चप्पल भिरकवणाऱ्या आरोपीचे नावं आहे.. मधुकर मोरे यांनी शाळेत मुख्याध्यापिका असणाऱ्या पत्नीवर शाळे समोर 27 फेब्रुवारी 2018 ला चाकूने प्राणघातक हल्ला केला होता, यासंदर्भात नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी चे कामकाज चालू होतं, याप्रकरणी मोरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली,शिक्षा सूनावताच
राग आल्याने आरोपी मोरे याने चप्पल काढून न्यायाधीशाच्या बाजूने भिरकावली.. त्यामुळे घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली ,पोलिसांनी आरोपी मधुकर भोरे यास ताब्यात घेत त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे...

टीप फीड ftp
nsk court justice attack viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.