ETV Bharat / state

दोन कंटेनरमध्ये अपघात, एक कंटेनर जळून खाक - yeola manmad road

येवला-मनमाड महामार्गावर सावरगाव जवळ पाईप घेऊन जाणारा कंटेनर व मालवाहू कंटेनरमध्ये अपघात झाला.

कंटेनरला लागलेली आग
author img

By

Published : Dec 25, 2019, 4:54 PM IST

Updated : Dec 25, 2019, 9:32 PM IST

नाशिक - येवला-मनमाड महामार्गावर सावरगाव जवळ पाईप घेऊन जाणारा कंटेनर व मालवाहू कंटेनरमध्ये अपघात झाला. यात पाईप असणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कंटेनरला लागलेल्या आगीचे मोठे लोळ दिसत असल्याने जवळपासच्या नागरिकांनी धाव घेतली. कंटेनरने पेट घेतल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत पाईप असलेला कंटेनर जळून खाक झाला होता.

हेही वाचा - नाशिकची मिसळ सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले कौतुक

Intro:येवला- मनमाड रोडवर कंटेनरला लागली भीषण आग......
.....दोन कंटेनर मध्ये अपघात होऊन एका कंटेनरला लागली आग.....Body:

येवला-मनमाड महामार्गावर सावरगाव जवळ पाईप घेऊन जाणारा कंटेनर व मालवाहू कंटेनर या दोन कंटेनरमध्ये अपघात होऊन पाईप असणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली असता यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कंटेनरला लागलेल्या आगीचे मोठे लोळ दिसत असल्याने जवळपासच्या नागरिकांनी धाव घेतली असता कंटेनरने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला असल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले असता त्वरित अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला .परंतु तो पर्यँत पाईप असलेला कंटेनर भरपूर प्रमाणात जळून खाक झाला होता. तरी या अपघात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.