ETV Bharat / state

Trimbakeshwar Shiva Temple Jyotirling : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतले दर्शन - शिवराजसिंह चौहान

नव्या वर्षाची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सपत्निक सहपरिवार त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंगाचे ( CM Shivraj Chouhan offers prayers at Trimbakeshwar ) दर्शन घेऊन केली. देश कोरोनामुक्त होवो सर्वांचं आरोग्य चांगले राहो, अशी त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना केली असल्याचे म्हणाले.

शिवराजसिंह चौहान
Trimbakeshwar Shiva Temple Jyotirling
author img

By

Published : Jan 3, 2022, 8:45 AM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची धुरा सांभाळत असल्यामुळे भारत हा आत्मनिर्भर होत आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये भारत अजून आपल्या स्वतःच्या पायावर तयार आणि सक्षम होईल असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ( CM Shivraj Singh Chouhan visits Trimbakeshwar ) व्यक्त केला आहे. कोरोनाची तिसरी लाट येत आहे. सर्वजण सुरक्षित राहो हीच प्रार्थना असल्याचे ( CM Shivraj Chouhan offers prayers at Trimbakeshwar ) ते म्हणाले.

नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

नव्या वर्षाची सुरुवात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सपत्निक सहपरिवार त्र्यंबकेश्वर आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन केली. शिवराजसिंह चौहान हे दरवेळी नाशिकला आल्यावर नित्यनियमाने त्र्यंबकेश्वर दर्शन घेत असतात. प्रत्येकवर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही ज्योतिर्लिंगाच्या पूजा करून कामकाजाला सुरुवात करत असल्याचं त्यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट येत आहे. सर्वजण सुरक्षित राहो हीच प्रार्थना केल्याचे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, हे देशाचे भाग्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा आत्मनिर्भर होत चालला आहे. येणाऱ्या दिवसात भारत आणखी सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत हा देश कोरोनामुक्त होवो सर्वांचं आरोग्य चांगले राहो, अशी त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना केली असल्याचे म्हणाले.

हेही वाचा - New Year At Shirdi : नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सजली.. पोलिसांचा चोख बंदोबस्त.. तृतीयपंथीयांची प्रार्थना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.