ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुणीच्या कारला अपघात, एक जण ठार - अमृता शृंगारपुरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी अमृता शृंगारपुरे यांच्या गाडीचा मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. ही घटना शिर्डीवरून देवदर्शनावरून परत येताना घडली असून यात गाडीत असलेल्यांंपैकी अजय विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला असून अमृता शृंगारपुरे आणि इतर जखमी झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्यां मेहुणी अपघातात जखमी

author img

By

Published : Jan 15, 2020, 4:17 PM IST

नाशिक - शिर्डीवरून ठाण्याला परतताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी अमृता शृंगारपुरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत गाडीत असलेल्यांपैकी अजय विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला असून अमृता शृंगारपुरे आणि इतर जखमी झाले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी अमृता शृंगारपुरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या मीना करांडे, मनिषा मिश्रा, अभिषेक सिंग हे झायलो गाडीने शिर्डीवरून देवदर्शनानंतर ठाण्याला परत येत होते. दरम्यान सिन्नर जवळील पांगरी गावाजवळ वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. या अपघातात गाडीत असलेल्यांपैकी विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले.

हेही वाचा - नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या तोफांचा थरार

जखमींना उपचारासाठी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा - विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी

Intro:सिन्नर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्यां मेहुणी अपघातात जखमी,एक जण ठार...

Body:नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील पांगरी गावाजवळ झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी अमृता शृंगारपुरे या जखमी झाल्यात, तर अजय विश्वनाथ करांडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली, हे सर्वजण ठाणे येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते, ठाण्याला परततांना हा अपघात झाला..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झायलो गाडी वरील चालकाचे नियंत्रण सुटून ती गाडी उलटी,या गाडीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्या अमृता शृंगारपुरे प्रवास करत होत्या, त्यांच्यासह मीना करांडे, मनिषा मिश्रा,अभिषेक सिंग हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.. याबाबतचा तपास वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.