ETV Bharat / state

Nashik Fake Baba : भोंदूबाबा महिला अत्याचार प्रकरण, चौकशीची माहिती घेण्यासाठी चित्रा वाघ यांची येवल्यात भेट - भोंदूबाबा महिला अत्याचार प्रकरण

येवल्यात एका भोंदूबाबाने एका महिलेसह ( Rape By Bhondu Baba On Women And Her Three Girl ) तिच्या 3 मुलींवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यासंदर्भात चौकशी कुठपर्यंत आली, याची माहिती घेण्यासाठी भाजपान नेत्या चित्रा ( Chitra Wagh Visit Yeola Police Station ) वाघ यांनी आज येवल्या पोलीस ठाण्यात भेट दिली.

Chitra Wagh Visit Yeola Police Station
Chitra Wagh Visit Yeola Police Station
author img

By

Published : Mar 14, 2022, 3:52 PM IST

येवला ( नाशिक ) - येवल्यात एका भोंदूबाबाने एका महिलेसह ( Rape By Bhondu Baba On Women And Her Three Girl ) तिच्या 3 मुलींवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यासंदर्भात चौकशी कुठपर्यंत आली, याची माहिती घेण्यासाठी भाजपान नेत्या चित्रा ( Chitra Wagh Visit Yeola Police Station ) वाघ यांनी आज येवल्या पोलीस ठाण्यात भेट दिली. तसेच अशा प्रकरणांना आळा बसला पाहिजे, यासाठी भोंदूबाबापासून पीडित असलेल्या महिलांनी पुढे यावे, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही त्यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी, राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा लोकांना कायद्याचा धाक राहिला नसून महाराष्ट्र कुढे चालला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काय आहे प्रकरण? -

काही दिवसांपूर्वी येवला परिसरात राहणाऱ्या एका भोंदूबाबाने त्याच्या भावासह एक महिला आणि तिच्या तीन मुलीवर सलग दोन वर्षांपासून बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला ( Rape By Bhondu Baba On Women And Her Three Girl ) होता. आरोपीवर अत्याचार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर येवला पोलिसांनी भोंदूबाबा व त्याच्या भावाला अटक केली ( Bhondu baba arrested with brother ) होती. आज चित्रा वाघ यांनी येवल्यात जाऊन या प्रकरणाची चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती घेतली.

हेही वाचा - Bali denied to Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.