ETV Bharat / state

Chhagan Bhujbal On CM Shinde : काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके...; छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

काय पाऊस, काय पूर, काय खड्डे समद ओके आहे... असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका आहे. तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री होता आता तर राज्याचे प्रमुख आहेत, अधिकारी आणि पोलिसांना सोबत न घेता ठाणे ते भिवंडी खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करून दाखवा म्हणजे तुम्हाला समजेल किती तास लागतात गाड्या बंद पडतात गाड्यांचे टायर फूटत आहे वाहतूक कोंडी होत आहे.

Chhagan Bhujbal On CM Shinde
छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यावर खोचक टीका
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:16 PM IST

Updated : Jul 16, 2022, 5:22 PM IST

लासलगाव (नाशिक) - काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके आहे... असे म्हणत खड्डेच खड्डे असलेल्या ठाणे ते भिवंडी रस्त्यावरून प्रवास करण्याचे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली ( Chhagan Bhujbal On CM Eknath Shinde ) आहे. लासलगाव येथील सोसायटी गटातून निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.

छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओके आहे... असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री होता आता तर राज्याचे प्रमुख आहे. अधिकारी आणि पोलिसांना सोबत न घेता ठाणे ते भिवंडी खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करून दाखवा, म्हणजे तुम्हाला समजेल किती तास लागतात. गाड्या बंद पडतात गाड्यांचे टायर फूटत आहे वाहतूक कोंडी होत आहे.

'ते जिथे गेले पूर' - जिल्हा नियोजनाचा निधी एकट्या येवला-लासलगाव मतदार संघासाठी मंजूर केला नव्हता, तो संपूर्ण जिल्ह्यातील आमदारांच्या मतदार संघासाठी मंजूर केलेली कामे होती. गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांच्या ही मतदार संघातील कामासाठी पण द्या अश्या जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या होत्या. यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता जिल्हा नियोजन निधी बाबत खुलासा मतदार संघात केला तसेच सत्ता परिवर्तनासाठी गुजरात, गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांचे कौतुक करावे, असे म्हणत भुजबळांनी शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला लगावला आहे. गुजरात पुरात बुडाला, गुवाहाटीमध्ये गेले गुवाहाटी पुरात बुडाला आणि मुंबईत आले तर मुंबई ही पुरात बुडाले.

सरपंच जनतेतून का? - सरपंच जनतेतून पाहिजे मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का असा सवाल करत सरपंच देखील निवडून आलेल्या सदस्य यातून निवडून द्या असे म्हणत हे सरकार अजून ही मंत्रिमंडळ बनवत का नाही.

हेही वाचा - Video : वृद्ध महिलेचा मृतदेह खाटेवर ठेवून कुटुंबाने केली १० किलोमीटर पायपीट.. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated : Jul 16, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.