ETV Bharat / state

protest outside Bhujbal Farm : वादग्रस्त विधानानंतर छगन भुजबळांच्या फार्मबाहेर भाजपकडून आंदोलन

author img

By

Published : Sep 28, 2022, 6:20 PM IST

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर अनेक ठिकाणाहून टीका होत आहे. नाशिक भारतीय युवा मोर्चाच्यावतीने नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयाबाहेर सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन करून आरती करण्यात ( Goddess Saraswati Aarti and Pooja outside Bhujbal Farm ) आली. छगन भुजबळ यांना सरस्वती मातेची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

bjp aarti
आंदोलन

नाशिक - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर अनेक ठिकाणाहून टीका होत आहे. नाशिक भारतीय युवा मोर्चाच्यावतीने नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयाबाहेर सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन करून आरती करण्यात ( Goddess Saraswati Aarti and Pooja outside Bhujbal Farm ) आली. छगन भुजबळ यांना सरस्वती मातेची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देखील आपल्या काव्यसंग्रहात सरस्वती देवीबाबत रचना केली असल्याची आठवण भुजबळांनी आंदोलनकर्त्यांनी करून ( Bharatiya Yuva Morcha protest ) दिली होती.

भुजबळांच्या फार्मबाहेर भाजपकडून आंदोलन

काय बोलले होते छगन भुजबळ - अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान ( Chhagan Bhujbal controversial statement on Saraswati Devi ) केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही.ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला ( idol Saraswati Devi Gift to Chhagan Bhujbal ) होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.