ETV Bharat / state

नाशिक शहरात दोन गटात हाणामारी; ३ आरोपींना अटक, ९ फरार - 3 arrested old nashik fight

पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा, चॉपर, कोयते हे शास्त्र जप्त केले आहे. याप्रकरणातील ९ आरोपी अद्याप फरार आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये अशी घटना घडून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

two gang fight nashik road
घटनास्थळावरील दृष्य
author img

By

Published : May 12, 2020, 2:31 PM IST

नाशिक- लॉकडाऊनदरम्यान शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. शहरात सलग २ दिवस गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी नाशिक रोड येथील युवक बिट्टू पवार याच्यावर गोळीबार झाला, तर रविवारी सायंकाळच्या सुमारास जुन्या नाशिक या भागात दोन गटात हाणामारीची घटना घडली.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे

हाणामारीच्या घटनेत काही तरुणांनी गाड्यांवर दगडफेक करून दहशत माजविण्याच्या प्रयत्न केला आहे. यात काही दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा, चॉपर, कोयते हे शास्त्र जप्त केले आहे. याप्रकरणातील ९ आरोपी अद्याप फरार आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये अशी घटना घडून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाची कोरोनावर मात, लवकरच लोकांच्या सेवेत होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.