ETV Bharat / state

बागलाण विधानसभा मतदारसंघ : भाजपचे दिलीप भोरसे विजयी - बागलाण विधानसभा मतदारसंघ निकाल

बोरसे व चव्हाण या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांकडे गेल्या 2 दशकांन पासून बागलाण विधानसभेची अलटून पालटून सत्ता सूत्रे राहिली आहेत. त्याबरोबरच बागलाणमध्ये एक आमदार सलग दुसऱ्यांदा निवडुन न देण्याचा इतिहास राहिला आहे. ही बाब मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध करू दाखवली आहे.

भाजपचे दिलीप भोरसे विजयी
author img

By

Published : Oct 24, 2019, 6:35 PM IST

नाशिक - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बागलाण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दिपीका चव्हाण व भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्यात लक्षवेधी लढत झाली. भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव करून विजय खेचून आणला.

बोरसे व चव्हाण या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांकडे गेल्या 2 दशकांन पासून बागलाण विधानसभेची अलटून पालटून सत्ता सूत्रे राहिली आहेत. त्याबरोबरच बागलाणमध्ये एक आमदार सलग दुसऱ्यांदा निवडुन न देण्याचा इतिहास राहिला आहे. ही बाब मतदारांनी पुन्हा एकदा सिद्ध करू दाखवली आहे. गेल्या निवडणुकीत चव्हाण यांनी बोरसेंचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यात भाजप यशस्वी झाला आहे.

हेही वाचा - नाशिक विधानसभा: येवल्यातून छगन भुजबळ विजयी, तर नांदगावातून पंकज भुजबळांचा पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघात जेष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व खासदार अमोल कोल्हे आदी बडया नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सरकारला खाली खेचा,असे आवाहन केले होते. बागलाण मतदारसंघ शेतीप्रधान व मोठया प्रमाणात कांदा उत्पादक तालुका असल्याने कांदा निर्यात बंदी व शेती व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणींचा फटका भाजपला बसेल,अशी शक्यताही मोठ्या प्रमाणात वर्तवली जात होती. मात्र, या सभांचा व या शक्यतेचा कुठल्याही परिणाम या निवडणुकीवर झाला नाही.

हेही वाचा - 'काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आघाडीच्या जागा वाढल्या असत्या'

भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयोजित केलेली सभा, मोदीलाट, ३७० कलम व खासदार सुभाष भामरे यांनी भाजपाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे मोठया मताधिक्याने विजयी झाले.

Intro:नाशिक /सटाणा
जयवंत खैरनार (10025)
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली बागलाण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दिपिका चव्हाण व भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्यात लक्षवेधी लढत झाली. भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांनी विद्यमान आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणला.Body:बोरसे व चव्हाण या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांकडे गेली दोन दशकांन पासून बागलाण विधानसभेची अलटून पालटून सत्ता सूत्रे राहिली आहेत. त्याबरोबरच बागलाणमध्ये एक आमदार सलग दुसऱ्यांदा निवडुन न देण्याचा इतिहास राहिला आहे. हि बाब मतदारांनी पुन्हा सिद्ध करू दाखवली आहे.
गेल्या निवडणुकीत चव्हाण यांनी बोरसेंचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यात भाजप यशस्वी झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघात जेष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व खा. डॉ.अमोल कोल्हे आदी बडया नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करून शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सरकारला खाली खेचा असे आवाहन केले होते. बागलाण मतदान संघ शेतीप्रधान व मोठया प्रमाणात कांदा उत्पादक तालुका असल्याने कांदा निर्यात बंदी व शेती व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणींचा फटका भाजपाला बसेल अशी शक्यताही मोठ्या प्रमाणात वर्तवली जात होती. मात्र या सभांचा व या शक्यतेचा कुठल्याही परिणाम या निवडणुकीवर झाला नाही. Conclusion:भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयोजित केलेली सभा, मोदीलाट, ३७० कलम व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपा च्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या जोरावर भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे मोठया मताधिक्याने विजयी झाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.