ETV Bharat / state

'तू मुझे अच्छे लगती है' म्हणत नाशकात रिक्षा चालकाने मुलीचा केला विनयभंग; पीडितेने मारली रिक्षातून उडी

रवी गोफणे असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नाशिक
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:19 PM IST

Updated : Jun 20, 2019, 2:42 PM IST

नाशिक - 'तू मुझे अच्छी लगती है'असे म्हणत रिक्षा चालकाने 18 वर्षेय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली. यानंतर घाबरलेल्या मुलीने रिक्षामधून रस्त्यावर उडी मारली. रवी गोफणे असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

'तू मुझे अच्छे लगती है' म्हणत नाशकात रिक्षा चालकाने मुलीचा केला विनयभंग; पीडितेन मारली रिक्षातून उडी

मूळची बिहारची असलेली पीडित मुलगी बुधवारी सिडको परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर काम आटोपून ती दुपारी तीन वाजेच्या सुमारास परत रिक्षामधून घरी जात असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणी परिसराजवळ रिक्षात ही मुलगी एकटीच असल्याची संधी साधत रिक्षाचालकाने तू मुझे अच्छी लगती हे, असे म्हणत धावत्या रिक्षात तिचा हात पकडला आणि ओढला. हे बघताच रिक्षा थांबण्यासाठी मुलीने आरडाओरड केली, मात्र रिक्षाचालकाची बळजबरी सुरूच असल्याचे बघताच घाबरलेल्या अवस्थेत या मुलीने रिक्षामधून थेट खाली रस्त्यावर उडी घेतली. यावेळी तिच्या चेहरा आणि उजव्या हाताला जखम झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी या रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीला जवळील एका खासगी रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी गावातील राहणाऱ्या रवी गोफणे या बावीस वर्षाच्या रिक्षाचालकाच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे दाखल केला असून त्याला अटक केली आहे. मात्र, रिक्षाचालकाच्या गुन्हेगारीमध्ये वाढता सहभाग हा दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची आता गरज आहे.

Intro:नाशिक मधील रिक्षाचालकाने छेड काढत असताना घाबरलेल्या ऐका18 वर्षीय तरुणीने रिक्षेतून रस्त्या उडी मारण्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय

Body:मूळची बिहारची असलेली पीडित तरुणी बुधवारी सिडको परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी गेली होती आणि काम आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास परत रिक्षेतून घरी जात असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेणी परिसरा जवळ रिक्षेत ही तरुणी एकटीच असल्याची संधी साधत रिक्षाचालकाने तू मुझे अच्छी लगती हे असं म्हणत धावत्या रिक्षेत तिचा हात पकडला आणि ओढला हे बघताच रिक्षा थांबण्यासाठी मुलीने आरडाओरड केली मात्र रिक्षाचालकाची बळजबरी सुरूच असल्याचं बघतात घाबरलेल्या अवस्थेत या तरुणीने रिक्षेतून थेट खाली रस्त्यावर उडी घेतली तरुणीचा चेहरा आणि उजव्या हाताला जखम झाली

Conclusion:स्थानिक नागरिकांनी या रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि पीडित मुलीला जवळील एका खाजगी रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले पोलिसांनी गावातील राहणाऱ्या रवी गोफणे या बावीस वर्षाच्या रिक्षाचालकाचा विरोधात विनयभंगाचा गुन्हा ईदिरानंगर पोलीस स्टेशन येथे दाखल केला असून त्याला अटक केली आहे मात्र रिक्षाचालकाच्या गुन्हेगारीमध्ये मध्ये वाढता सहभाग हा दिवसेंदिवस चर्चेचा विषय ठरत असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची आता गरज आहे
Last Updated : Jun 20, 2019, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.