ETV Bharat / state

नाशिक जिल्हा रुग्णालयातून बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार - नाशिक

आरोपीविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करूण तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार
author img

By

Published : Jun 25, 2019, 10:24 PM IST

नाशिक - जिल्हा रुग्णालयातून आरोग्य तपासणीसाठी आणलेला एक आरोपी फरार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अशोक दत्ता पारवे (वय- 24) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून बलात्कार प्रकरणातील आरोपी फरार

या आरोपीविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करूण तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपीला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता आरोपी पोलिसांना चकवा देत रुग्णालयाच्या गेट क्रमांक 1 मधून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असून रात्री उशिरापर्यंत आरोपीचा तपास लागला नव्हता.

Intro:नाशिक जिल्हा रुग्णालयातून मेडिकल चाचणीसाठी आणण्यात आलेला आरोपी पोलिसांना तुरा देत जिल्हा रुग्णालयातून आज संध्याकाळी फरार झालाय

Body:अशोक दत्ता पारवे 24 असे संशयित आरोपीचे नाव असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे या[हरण करूण तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी हा पोलिसांना चकवा देत जिल्हा रुग्णालयातून अंगावरी कपडे फेकून सिव्हिल च्या गेट क्रमांक एक मधून फरार झालाय

Conclusion:आज संध्याकाळी त्यास वैद्यकीय तपासणीसाठी आणले असताना साडेसहाच्या सुमारास दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला याप्रकरणी पोलिसांनी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असून रात्री उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.