ETV Bharat / state

नाशिकमध्येही पीएमसी बँकेसमोर खातेदारांच्या रांगा - nashik pmc bank news

बँकेच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचा एसएमएस येताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि ग्राहकांनी बँकेत एकच गर्दी केली आहे.

नाशिकमध्येही पीएमसी बँकेसमोर खातेदारांच्या रांगा
author img

By

Published : Sep 24, 2019, 9:28 PM IST

नाशिक - आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बॅँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत. ही माहिती समजताच नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील पीएमसी बँकेच्या बाहेर खातेदारांनी गर्दी केली आहे.

नाशिकमध्येही पीएमसी बँकेसमोर खातेदारांच्या रांगा

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) मधील सर्व व्यवहार अचानक ठप्प झाले आहेत. बँकेतील खातेधारकांना अवघे एक हजार रुपये इतकीच रक्कम बँक खात्यातून काढता येणार आहे. त्यासोबतच बँकेकडून नवीन कर्ज देणे, बँकेत डिपॉझिट करण्यावर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. या संबंधी आरबीआयने आदेश काढला असून बँकेच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचा एसएमएस येताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि ग्राहकांनी बँकेत एकच गर्दी केली आहे.

हे ही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले

महिन्यातून 1 हजार रुपयेच काढता येणार असल्याने अनेकांची अडचण झाली आहे. अनेकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या बचतीची देखील रक्कम बँकेत अडकल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे संतापलेल्या ग्राहकांना समजवताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

Intro:नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातील पीएमसी बँकेच्या बाहेर देखील खातेदारांनी गर्दी केली आहे ..6 महिन्यातून 1000 रुपयेच काढता येणार असल्याने अनेकांची अडचण झाली आहे ..अनेकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या बचतीची देखील रक्कम बँकेत अडकल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे तर दुसरीकडे संतापलेल्या ग्राहकांना समजवताना अधिकाऱ्यांना नाकीनऊ येत असल्याचे दिसून येत आहेBody:पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) मधील सर्व व्यवहार अचानक ठप्प झाले आहेत. बँकेतील खातेधारकांना अवघे एक हजार रुपये इतकीच रक्कम बँक खात्यातून काढता येणार आहे. त्यासोबतच बँक नवीन कर्ज देणे, बँकेत डिपॉझिट करण्यावर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. या संबंधी आरबीआयने आदेश काढला आहे. बँकेच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचा एसएमएस येताच ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि ग्राहकांनी बँकेत एकच गर्दी केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.