नाशिक - येथील करन्सी प्रेस नोट गोडाऊनच्या परिसरात भीषण आग लागली आहे. गोडाऊनच्या स्क्रॅप झोनला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील गवताने पेट घेतल्याने हा वणवा पेटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अगदी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत असताना आगीची भीषणता लक्षात येत आहे. करन्सी प्रेस हा चलनी नोटांचा देशातील सर्वात मोठा कारखाना असून या कारखान्याचा परिसर ही मोठा आहे. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या गोडाऊनला आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात ही आग पसरू नये यासाठी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Fire Broke Out in Currency note press : करन्सी नोट प्रेस परिसरात भीषण आग - आगीची भीषणता
नाशिक - येथील करन्सी प्रेस नोट गोडाऊनच्या परिसरात भीषण आग लागली आहे. गोडाऊनच्या स्क्रॅप झोनला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील गवताने पेट घेतल्याने हा वणवा पेटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अगदी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत असताना आगीची भीषणता लक्षात येत आहे. करन्सी प्रेस हा चलनी नोटांचा देशातील सर्वात मोठा कारखाना असून या कारखान्याचा परिसर ही मोठा आहे. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या गोडाऊनला आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात ही आग पसरू नये यासाठी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
![Fire Broke Out in Currency note press : करन्सी नोट प्रेस परिसरात भीषण आग भीषण आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14889745-346-14889745-1648720138171.jpg?imwidth=3840)