नाशिक: जिल्ह्यात अपघातांची मालिका थांबता थांबेन असे झाले आहे. नाशिक सिन्नर महामार्गावरील महोदरी घाटामध्ये कार अपघातात 4 महाविद्यलयीन विद्यार्थाचा मृत्यू ( 4 Student killed in Car Accident ) झाल्याची घटना घडली. दरम्यान कारचे टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन एका वाहनाला धडक दिल्याने दुसऱ्या वाहनातील प्रवासी देखील जखमी झाले आहे. हे चारही जण महाविद्यालय विद्यार्थी लग्नावरून परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तरी या विद्यार्थ्यांची नावे अद्याप समजू शकले नाही.
Nashik Car Accident: नाशिक सिन्नर महामार्गावरील कार अपघातात 4 महाविद्यालयीन विद्यार्थी ठार - नाशिक कार अपघात
नाशिक सिन्नर महामार्गावरील महोदरी घाटामध्ये कार अपघातात 4 महाविद्यलयीन विद्यार्थाचा मृत्यू ( 4 Student killed in Car Accident ) झाल्याची घटना घडली. दरम्यान, कारचे टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन एका वाहनाला धडक दिल्याने दुसऱ्या वाहनातील प्रवासी देखील जखमी झाले आहे.