ETV Bharat / state

नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार,  21 नगरसेवकांचे राजीनामे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

मागील 8 दिवसांपासून बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. तसेच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात पक्षातल्या विरोधकांनी मोर्चा बांधणी करत बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.

नाशिकमध्ये 21 नगरसेवकांचे राजीनामे
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:43 PM IST

नाशिक - पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी पक्षाने नाकारली, असे समजताच कृष्णानगर येथील सानप यांच्या निवासस्थानी भाजप नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पूर्व प्रभागचा विकास करून सुद्धा बाळासाहेब सानप यांना उमेदवारी का? नाही असा सवाल करत भाजपच्या 21 नगरसेवकांनी आपले राजीनामे शहराध्यक्षाकडे पाठवले आहेत.

21 नगरसेवकांचे राजीनामे

मागील 8 दिवसांपासून बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. तसेच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात पक्षातल्या विरोधकांनी मोर्चेबांधणी करत बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.

हेही वाचा - सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, आज दुपारच्या सुमारास मनसेतून भाजपवासी झालेल्या राहुल ढिकले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याची चर्चा झाली. त्यानंतर सानप यांच्या घरी समर्थकांनी गर्दी करत आयाराम राहुल ढिकले यांच्या विरोधात बॅनरबाजी करत त्यांना उघड-उघड विरोध केला.

मागील 40 वर्षापासून एकनिष्ठ काम करणाऱ्या आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी दिली नाही, म्हणून पूर्व प्रभागातील भाजप 21 नगरसेवकांनी आपले सामूहिक राजीनामे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना पाठवले. प्रभागात कोट्यवधी रुपयांची काम करूनही भाजप सानप यांना उमेदवारी देत नसेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अन्यथा अपक्ष निवडणूक लढवावी, अशी इच्छा सानप समर्थकांनी व्यक्त केली.

हेही वाचा - नाशिकच्या तिन्ही आमदारांना उमेदवारी, मात्र भाजपच्या सानप याना ठेवले गॅसवर...

Intro:विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी टांगणीला..भाजपच्या 21 नगरसेवकांचे...

Body:नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी पक्षाने नाकारली अशी बातमी कानावर येताच कृष्णानगर येथील सानप त्यांच्या निवासस्थानी भाजप नगरसेवक,समर्थक,कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पूर्व प्रभागचा विकास करून सुद्धा बाळासाहेब सानप यांना उमेदवारी का नाही असा सवाल करत भाजपच्या 21 नगरसेवकांनी आपले राजीनामे शहराध्यक्ष कडे पाठवलेत.. मागील आठ दिवसांपासून बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारण्यात येईल चर्चा होत होती तसेच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात पक्षातल्या विरोधकांनी मोर्चा बांधणी करत बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केली होती,यात भाजपच्या पहिल्या यादीत शहरात भाजपचे तीन आमदार असतांना देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांचे नाव जाहीर करण्यात आली,मात्र नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब यांच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता,दरम्यान आज दुपारच्या सुमारास मनसे प्रदेशउपाध्यक्ष राहुल ढिकले यांनी पक्षानं उमेदवारी दिल्याची चर्चा होताच सानप यांच्या घरी समर्थकांनी गर्दी करत आयाराम राहुल ढिकले यांच्या विरोधात बॅनरबाजी करून ढिकले यांना यांची उघडउघड विरोध केला.मागील चाळीस वर्षापासून एकनिष्ठ काम करणाऱ्या आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी दिली नाही म्हणून पूर्व प्रभागातील भाजप 21 नगरसेवकांनी आपले सामूहिक राजीनामे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना पाठवले आहे...प्रभागात कोट्यवधी रुपयांची काम करूनही भाजप सानप यांनां उमेदवारी देत नसेल तर त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस अन्यथा अपक्ष उमेदवार करावी अशी इच्छा सानप समर्थकांनी व्यक्त केली... टीप फीड ftp nsk bjp corporator resing viu 1 nsk bjp corporator resing viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.