ETV Bharat / state

मुंबई-आग्रा महामार्गवरून नाशिककडे येणाऱ्या दुचाकीचा अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

author img

By

Published : Dec 21, 2019, 9:36 PM IST

ओझरवरून काम आटपून मुंबई-आग्रा महामार्गवरून नाशिककडे येत असताना आडगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील जुने नाशिक भागातील दोघेजण जागीच मृत झाले.

2-dead-in-bike-accident-on-mumbai-agra-road-nashik
मुंबई-आग्रा महामार्गवरून नाशिककडे येणाऱ्या दुचाकीचा अपघात

नाशिक- ओझर येथून काम आटपून मुंबई-आग्रा महामार्गवरून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला आडगावजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे यातील दुचाकीचालक मलंग बागवान यांनी हेल्मेट परिधान केले होते. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- डाटा लीक झाल्याचा गुगलपाठोपाठ ट्विटरचा भारतीयांना इशारा

ओझरवरून काम आटपून मुंबई-आग्रा महामार्गवरून नाशिककडे येत असतांना आडगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील जुने नाशिक भागातील दोघेजण जागीच मृत झाले. या अपघातात नाईकवाडी पुरा भागातील सय्यद कुटुंबातील एकुलता-एक मुलगा अझहर (वय 27) तर काजीगाडी भागातील मलंग बागवान (वय40) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जुने नाशिक भागत शोककळा पसरली आहे.

अझहर याने काही दिवसांपूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. ह्या गाडीला अजून आरटीओकडून नंबरही मिळाला नव्हता. त्यातच हा अपघात झाला. मलंग हे डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवत होते. तर अझहर हे त्यांच्या सोबत पाठीमागे बसले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अझहर यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:दुचाकीच्या अपघात नाशिकच्या दोघांचा मृत्यू..हेल्मेट परिधान करून सुद्धा चालकाला मृत्यूने कवटाळले...

Body:ओझर येथून काम आटपून मुंबई -आग्रा महामार्ग वरून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला आडगाव जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली..यात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे यातील दुचाकी चालक मलंग बागवान यांनी हेल्मेट परिधान केले होते... याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला....

ओझर वरून काम आटपून मुंबई-आग्रा महामार्ग वरून नाशिककडे येत असतांना आडगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली, या घटनेत दुचाकीवरील जुने नाशिक भागातील दोघे जण जागीच ठार झाले...या अपघातात नाईकवाडी पुरा भागातील सय्यद कुटुंबातील एकुलता एक मुलगा अझहर ( वय 27) तर काजी गाडी भागातील मलंग बागवान (वय 40) यांचा मृत्यू झाल्याने जुने नाशिक भागत शोककळा पसरली आहे..अझहर याने काही दिवसांपूर्वीचं नवीन आक्टिव्ह खरेदी केली होती,ह्या गाडीला अजून आरटीओ कडून नंबर देखील मिळाला नव्हता... मलंग हे डोक्यावर हेल्मेट परिधान करून दुचाकी चालवत होते व अझहर हे त्यांच्या यांच्या सोबत पाठीमागे बसले होते असे पोलिसांनी सांगितले ,या प्रकरणी अझहर यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.