ETV Bharat / state

नाशकात २ खंडणीबहाद्दराला अटक; पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

पंचवटी येथील बाजारसमितीतील व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या आरोपींना पंचवटी पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली.

author img

By

Published : Jul 17, 2019, 5:31 PM IST

आरोपींसह पोलीस

नाशिक - नाशकातील पंचवटी येथील बाजारसमितीतील व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या आरोपींना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नाही तर व्यापाऱ्यांतून त्यांची भीती कमी व्हावी यासाठी त्यांची धिंडही काढण्यात आली.

माहिती देताना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील

बाजार समितीत बंदुकीचा धाक दाखवून, खंडणी मगितल्याची घटना सोमवारी घडली होती. यातील संशयित दोघांना अटक करण्यात आली केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नाशिक शहरात दहशतीचे वातावरण तयार होऊ नये व नागरिकांना निडर राहता यावे. यासाठी पंचवटी पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे. या खंडणी बहाद्दरावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यांच्या ठोळ्या अनेक जिल्ह्यात सक्रिय आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील सांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापारी राजेंद्र भागवत काटकर (वय ३५ वर्षे, रा.दत्तनगर पेठरोड) यांच्याकडे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संशयीत सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे हे गेले. त्यानंतर त्यांनी काटकर यांना बंदुकीचा धाक दाखवून डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केली. सायंकाळपर्यंत ५० हजार रूपये दे नाहीतर सायंकाळपर्यंत मारून टाकू, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचवटी पोलिसांनी सापळा रचून सागर जाधव, सागर भंडागे या दोनही संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Intro:पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली बाजार समितीत बंदुकीचा धाक दाखवून, खंडणी मगितल्याची घटना सोमवारी घडली होती, यातील संशयित दोघांना अटक करण्यात आली केली असुन न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहेBody:नाशिक शहरात दहशतीचे वातावरण तयार होऊ नये व नागरिकांना निडर राहता यावे यासाठी पंचवटी पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे या खंडणी बहद्दरवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत व यांच्या ठोळ्या अनेक जिल्ह्यात सक्रिय आहेत का?याचा तपास पोलीस करीत आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे

Byte-पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटीलConclusion:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापारी राजेंद्र भागवत काटकर वय.35 रा.दत्तनगर पेठरोड यांना सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयीत सागर जाधव ,कुणाल थोरात व सागर भडांगे यांनी बंदुकीचा धाक दाखवून डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50000 दे नाहीतर सायंकाळपर्यंत मारून टाकू अशी धमकी दिली होती या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
पंचवटी पोलिसानी सापळा रचुन सागर जाधव,सागर भंडागे या दोनही संशयितांना ताब्यात घेतले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.