ETV Bharat / state

दहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार - संभाजीराजे - sambhaji raje bhosale news

दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. तसेच नवीन सरकारने डिपीडिसीच्या निधीतील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

sambhaji raje news
दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटी आणणार; संभाजीराजेंची माहिती
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:00 AM IST

नाशिक - दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी आणणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. तसेच नवीन सरकारने डिपीडिसीच्या निधीतील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

दहा किल्ल्यांसाठी केंद्राकडून 100 कोटी आणणार; संभाजीराजेंची माहिती

देशातील पहिल्या लाखो फुलांच्या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी बेळगावच्या सीमाप्रश्नावर बोलताना, हा प्रश्न सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन सोडवायला हवा असे छत्रपती म्हणाले.

एका दिवसात किल्ले पाहून होत नसल्याने गंडांवर राहण्याची सोय असावी, असा सूर पर्यंटकांमधून येत आहे. यासंदर्भात बोलताना, हा संदिग्ध विषय असून यामध्ये पुरातत्व विभागाने दिलेली नियमावली मोडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे वनपालासारखे गडपाल नावाचे पद अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. पुरातत्व खात्याशी यासंर्भात बोलणे चालू असून हे पद निर्माण झाल्यानंतर पर्यटकांना राहण्याची परवानगी देता येईल, असे त्यांनी सांगितले.

Intro:Nashik breaking

खासदार :- सभाजी महाराज...

-गड किल्ल्या च्या संवर्धनासाठी वन पालच्या धर्तीवर गडपालची नेमणुक करावी
- नवीन सरकारने डीपीडिसीच्या निधीतील 5 ते 10 टक्के निधी किल्ले संवर्धनासाठी राखीव ठेवावा
- कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र तोडगा काढावा, त्या शिवाय प्रश्न सुटणार नाही
- अनेक किल्ले एक दिवसात बघणं होत नाही त्यासाठी मुक्काम करावा लागतो, मात्र पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे मुक्काम शक्क नाही त्यावर तोडगा काढू।।।।।।।।Body:पुर्वी नाशिकची ओळख ही या ठिकाणी आसलेल्या रंगीबेरंगी फुलांचे शहर म्हणून ओळखली जात होती त्यामुळेच नाशिकला गुलशनाबाद हे नाव पडले होते आता तिच ओळक नाशिक ला निर्माण करण्यासाठी नाशिकचे उद्योगपती व निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दुबई मधिल मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक मध्ये
देशातील पहीले लाखो फुलांचा प्रकल्प साकारले आसून या भव्य प्रकल्पाचे उत्घाटन छत्रपती खा.संभाजी राजे भोसले यांच्या हास्ते झाले...Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.