ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी - nandurbar assembly election news

शहादा तालुक्यातील कळंबू गावात भाजपचे नंदुरबार मतदारसंघाचे उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांची प्रचारसभा होती. दरम्यान, प्रचारावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला.

प्रचारावरून भाजप नेत्यांमध्ये तू तू मै मै
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:19 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या प्रवेश झाला आहे. त्यामुळे, भाजपमध्ये गटातटाचे राजकारण ऐन निवडणुकीच्या काळात सक्रीय झाले आहे. कळंबू येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारावरून वाद झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रचारावरून भाजप नेत्यांमध्ये तू तू मै मै

शहादा तालुक्यातील कळंबू गावात भाजपचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांची प्रचारसभा होती. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल आणि जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील यांच्यात भाजपच्या प्रचारवरून तू-तू-मै-मै झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील आणि जयपाल रावल यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

हेही वाचा - आदिवासी ऊस तोडणी कामगारांचे स्थलांतर राजकारण्यांसाठी डोकेदुखी

Intro:नंदुरबार जिल्ह्यात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या प्रवेश झाला आहे. भाजपात गटातटाचे राजकारण ऐन निवडणुकीच्या काळात सक्रीय झाला आहे.Body:शहादा तालुक्यातील कळंबू गावात भाजपाचे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांची प्रचारसभा होती.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्या त भाजपाचा प्रचारवरून तू तू मै झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे यात जिल्हापरिषद सदस्य अभिजित पाटील आणि जयपाल रावल यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे.Conclusion:भाजपा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.