ETV Bharat / state

सारंगखेडा चेतक महोत्सवात दोन दिवसात ७५ लाखांची उलाढाल - horse market in maharshtra

अवघ्या दोन दिवसात सारंगखेडा घोडे बाजारात ७५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जातीवंत आणि उमद्या घोड्यासाठी सारंगखेडा येथील घोडेबाजार ओळखला जातो. अश्व पंढरीत संबोधल्या जाणाऱ्या या बाजारात देशभरातील  अश्वांची आवड असणारे खरेदीसाठी येतात.

horse
सारंगखेडा चेतक महोत्सव
author img

By

Published : Dec 13, 2019, 4:20 PM IST

Updated : Dec 14, 2019, 5:27 PM IST

नंदुरबार - दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत २ हजार ५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यापैकी २०० घोड्यांची विक्रीदेखील झाली आहे. घोडे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत असून यंदा उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.

सारंगखेडा चेतक महोत्सव

अवघ्या दोन दिवसात सारंगखेडा घोडे बाजारात ७५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जातीवंत आणि उमद्या घोड्यासाठी सारंगखेडा येथील घोडेबाजार ओळखला जातो. अश्व पंढरीत संबोधल्या जाणाऱ्या या बाजारात देशभरातील अश्वांची आवड असणारे खरेदीसाठी येतात. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने बाजारात मंदी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, बाजाराला मिळणारा प्रतिसाद पाहता हा अंदाज फोल ठरला आहे.

हेही वाचा - दिंडोरीत टमाट्याला कवडीमोल भाव; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

दरम्यान, यावर्षी सरकारने आणि पर्यटन विभागाने घोडे बाजारासाठी मदत नाकारली आहे. असे असले तरीही लोकसहभागातून या 'चेतक महात्सवा'चे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

Intro:नंदुरबार - दत्तजयंती पासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आता पर्यंत २५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आसून आता पर्यंत दोनशे घोड्याची विक्री झाली आहे. यावर्षी घोडे बाजारात चांगली तेजी पाहण्यास मिळत असून यावर्षी घोडे बाजार उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघतील असा अंदाज आहे.आवघ्या दोन दिवसात घोडे बाजाराने ७५ लाखाचा टप्पा पार पाडला आहे.Body:जातिवंत आणि उमद्या घोड्यासाठी सारंगखेडा येथील घोडेबाजार ची ओळख आहे. या अश्व पंढरीत देशभरातून अश्व शोकिन अश्व खरेदी साठी येत असतात. या वर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारात मंदी राहील असा अंदाज होता. मात्र घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. आवघ्या
दोन दिवसात दोनशे घोड्यांची विक्री झाली आहे. त्यातुन ७५ लाखांची उलाढाल झाली आहे. त्यामुळे या वर्षी घोडे बाजार उलाढाली चे सर्व विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करेल असा विश्वास चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष
जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे

Byte जयपालसिंह रावल
आयोजक,चेतक फेस्टिवलConclusion:यावर्षी सरकारने आणि पर्यटन विभागाने मदत नाकारली असताना चेतक फेस्टिवल चे लोकसहभागातून उत्तम नियोजन केल्याने घोड्याचा बाजारपेठेवर कोणताही परिणाम झालेला नाही हे मात्र निश्चित.

Byte जयपालसिंह रावल
आयोजक,चेतक फेस्टिवल
Last Updated : Dec 14, 2019, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.