ETV Bharat / state

रथयात्रेच्या भक्तिमय वातावरणात शहादाकर दंग, पहिल्यांदाच घेतला रथयात्रेचा अनुभव - भगवान श्री जगन्नाथ

नंदुरबारमधील शहादा शहरात पहिल्यांदाच 'नारायण भक्तीपथ'द्वारे 'भगवान श्री जगन्नाथ महाराज' यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.

शहादा शहरात आयोजित रथ यात्रेत सहभागी भाविक व नागरिक
author img

By

Published : Jul 4, 2019, 5:30 PM IST

नंदुरबार (शहादा) - नंदुरबारमधील शहादा शहरात पहिल्यांदाच जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात प्रथमच होत असलेल्या या रथयात्रेचा भाविकांसह नागरिकांनीही आनंद लुटला.

'श्री क्षेत्र नारायण पुरम, शहादा' या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर उभारले जात असून, गुरुवारी आषाढ शु. द्वितीया निमित्त शहादा शहरात प्रथमच 'नारायण भक्त परिवार' यांच्याकडून सप्तश्रुंगी मातेच्या मंदिरापासून श्री भगवान जगन्नाथ यांच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

rathyatra-in-shahada-city-nandurbar
ढोल ताशांच्या गजरात भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला
rathyatra-in-shahada-city-nandurbar
लेझीम पथक, ध्वज पथक यांनीही आपली कर्तबगारी दाखवत रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा उत्साह द्विगुणित केला

रथयात्रेचे महत्त्व लक्षात घेत परिसरातील भाविकांसह नागरिकांनीही यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथक, ध्वज पथक यांनीही आपली कर्तबगारी दाखवत रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा उत्साह द्विगुणित केला. शहादा शहरात प्रथमच श्री जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन केल्याने भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.

शहादा शहरात भगवान जगन्नाथ यांच्या भव्य रथयात्रेचे आयोजन

Intro:नंदुरबार, शहादा शहरात पहिल्यांदाच नारायण भक्तीपथ द्वारे भगवान जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले...Body:Anchor :- श्री क्षेत्र नारायण पुरम शहादा या ठिकाणी भगवान जगन्नाथ चे भव्य मंदिर उभारले जात असून गुरुवारी आषाढ शु. द्वितीया निमित्त शहादा शहरात प्रथमच सप्तश्रुंगी मातेचे मंदिरापासून नारायण भक्त परिवाराकडून श्री भगवान जगन्नाथ यांच्या भव्य रथयात्रा आयोजन करण्यात आले होते.
रथयात्रेचे महत्त्व लक्षात घेत भाविकांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथक, ध्वज पथक यांनीही आपली कर्तबगारी दाखवीत रथयात्रेत सहभागी होत भाविकांचा उत्साह द्विगुणित केला. शहादा शहरात प्रथमच श्री जगन्नाथ महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन संपन्न झाल्याने भाविकांसह नागरिकांनीही या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला.

बाईट :- योगीराज जाधव - भाविकConclusion:या बातमीचे पॅकेज एडिट करून पाठवत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.