ETV Bharat / state

नंदुरबार: ऐन हंगामात पपईवर 'डावणी'चा प्रादुर्भाव; शेतकरी हैराण - dawani diseases on crop

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने उन्ह्याळ्यात जगवलेल्या पपईच्या पिकावर डावणीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पपईवर 'डावणी'चा प्रादुर्भाव
author img

By

Published : Sep 16, 2019, 12:12 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते. मात्र, या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या ‘डावणी’ रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या. मात्र, आता पपई पिकाला फळधारणा होत असून या कालावधीत पिकावर ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे पपईची पिकाची फुलगळ होत आहे. दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे

पपईच्या बागांमधील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यावी, सोबतच तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, उत्पादन खर्च वाढल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून डावणीमुळे होणारे नुकसान पाहता दुष्काळात तेरावा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे.

हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी. जे. खताळ-पाटील यांचे निधन

Intro:नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते मात्र या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. .....
Vo:- शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या होत्या सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Byte शेतकरी

Vo:- पपईच्या बागांमधील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यावी त्यासोबत तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी असं आहवान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे उत्पादन खर्च वाढल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना डवणी मुळे होणारे नुकसान दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.Body:नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते मात्र या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. .....
Vo:- शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या होत्या सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Byte शेतकरी

Vo:- पपईच्या बागांमधील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यावी त्यासोबत तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी असं आहवान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे उत्पादन खर्च वाढल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना डवणी मुळे होणारे नुकसान दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.Conclusion:नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपई पिकाची लागवड केली जाते मात्र या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि पपई पिकावर आलेल्या रोगामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. .....
Vo:- शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मोठ्या मेहनतीने पपईच्या बागा जगवल्या होत्या सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

Byte शेतकरी

Vo:- पपईच्या बागांमधील पाण्याचा निचरा होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यावी त्यासोबत तज्ञांनी शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी असं आहवान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे उत्पादन खर्च वाढल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना डवणी मुळे होणारे नुकसान दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.