ETV Bharat / state

शहादा-लोणखेडा बायपासवर चारचाकीचा अपघात; एक ठार, ४ जखमी - Dinu Gavit

हादा-लोणखेडा बायपास रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना वाचवताना चारचाकी वाहनाच्या अपघात एक ठार तर ४ जण जखमी झाले आहेत.

मृत अनिल देशमुख आणि अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : May 25, 2019, 3:44 PM IST

नंदुरबार - शहादा-लोणखेडा बायपास रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना वाचवताना चारचाकी वाहनाचा अपघात झाला. हे वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्याने यात १ ठार तर, 4 जण जखमी झाले आहेत.

घटनास्थाळावरील दृश्य

अपघातात मृत अनिल देशमुख हे मुंबई येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक आणि राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष होते. आपल्या नातेवाईकांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी सर्व जण मध्यप्रदेश येथे जात होते.

Intro:नंदुरबार, शहादा लोणखेडा बायपास वर चारचाकी वाहनाला अपघातBody:रस्ता क्रॉस करणाऱ्या महिलांना वाचवताना गाडी पलटी होऊन रस्त्या लगतच्या खड्यात पडल्याने झाला अपघात, अपघातात एक ठार तर 4 जण जखमी

अपघातात मयत झालेले अनिल देशमुख हे मुबई येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि राज्य कंनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे (jucto)राज्याध्यक्ष होतेConclusion:आपल्या एका नातेवाईकाच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी सर्व जण जात होते मध्यप्रदेश मध्ये
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.