ETV Bharat / state

नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार

मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नर्मदा प्रकल्पबाधित लोकांचे आजही पुनर्वसन न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

घोषणाबाजी करतांना मोर्चेकरी
author img

By

Published : Jun 14, 2019, 5:40 PM IST

नंदुरबार - मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. नर्मदा प्रकल्पबाधित लोकांचे अजुनही पुनर्वसन न झाल्याने कार्यकर्त्यांनी आज हा मोर्चा काढला होता.

घोषणाबाजी करतांना नर्मदा बचाव चे कार्यकर्ते

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा दाखल होताच पोलिसांनी कार्यालय परिसरात गेट बंद करून हा मोर्चा अडवून धरला. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी मोर्च्याकऱ्यांना अडवण्यासठी जिल्हाधिकारी कार्यलयातील खालच्या प्रवेशद्वारलाही कुलूप लावले होते. त्यामुळे नर्मदा बचावच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

Intro:नंदुरबार ब्रेकिंग

मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन चे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले

जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर पोलिसांनी गेट बंद करून अडवलेले कार्यकर्त्यांनी बळजबरीने गेट खोलून केला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

कार्यलयातील खालच्या प्रवेशद्वारला कुलूप लावून मोर्च्या कऱ्यांना अडवलं

नर्मदा बचाव च्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीBody:नर्मदा प्रकल्पबाधित लोकांना आजही पुनर्वसन न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहेConclusion:ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.