ETV Bharat / state

सागवान तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने पाठलाग करुन केली कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - smuggling

नवापूर तालुक्यातील कामोद, कोटखांब गावातून लाकडाची तस्कर होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. तेव्हा वनविभागाने ही कारवाई केली.

जप्त मुद्देमाल
author img

By

Published : Apr 13, 2019, 7:34 PM IST

नंदूरबार - नवापूर तालुक्यातील कोटखांब गावामध्ये अवैद्यरित्या साग लाकडाची तस्करी करणाऱ्या गाडीचा वनकर्माचाऱ्यांने पाठलाग करत तब्बल ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नवापूर तालुक्यातील कामोद, कोटखांब गावातून लाकडाची तस्कर होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. तेव्हा वनविभागाने ही कारवाई केली.

कारवाईची माहिती देताना वनविभागाचे कर्मचारी

नवापूर तालुक्यातील कोटखांब गावांमधून अवैद्यरित्या साग लाकडांची तस्करी होणार असल्याची बातमी मिळाली होती. यावरुन वनविभागाने, आरोपींच्या गाडीचा पाठलाग केला. तेव्हा वनविभाग पाठलाग करत असल्याचे पाहून आरोपींनी डोकारे गावाजवळ गाडी सोडून पळ काढला. वनविभागाने लाकडासह गाडी ताब्यात घेतली आहे. आरोपींना पळ काढण्यात स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे समजते.

वनविभागाने सागवाणी लाकडे ज्याची किंमत बाजार भावप्रमाणे ३० हजार व गाडीची किमत ३ लाख ७० हजार असा एकूण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेली गाडी व मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लाकूड तस्करामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:नावपूर तालुक्यातील कोटखांब गावांमधून अवैद्यरित्या साग लाकडांची तस्करी होणार असल्याची बातमी मिळाली होती. आरोपी गाडीत मुद्देमाल घेऊन नियोजित ठिकाणी जात असताना वनकर्मचारी त्यांचा मार्गावर असल्याचे समजले आरोपी यांनी गाडी व मुद्देमाल घेऊन कामोद पाटीबेडकी, चिंचपाडा, डोकारे पर्यंत अतिशय वेगाने गाडी घेऊन डोकारे गावा मध्ये गाडी लावून पसार झाला. Body:वन कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला असता स्थानिक लोकांनी आरोपीला पसार होण्यास मदत केली. स्थानिक परिस्थितीचा विचार करून गाडी व मुद्देमाल शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला आहे.

सागवाणी लाकडे ०.६१०.घ.मी माल किंमत बाजार भाव प्रमाणे ३० हजार व गाडीची किमत ३ लाख ७० हजार एकुण किंमत ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,Conclusion:डोकारे गावांमध्ये अवैद्य लाकडांचे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची वनविभागाला बातमी मिळाली त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईमुळे डोकारे येथे लाकूड तस्करामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.