ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर - इशारा

शहादा तालुक्यात पावसाने कहर केला आहे. तालुक्यात सर्वत्र सध्या पूरसदृश्य परिस्थती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर
author img

By

Published : Aug 4, 2019, 5:02 PM IST

नंदुरबार - शहादा तालुक्यातील सातत्याने पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून अनेक गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पावसाचा कहर

विजयंत्रणा पाण्याखाली गेल्याने विद्युतपूरवठा खंडित

मुसळधार पावसाने विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयच पाण्यात गेलं आहे. खबरदारी म्हणून तालुक्यातील काही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

heavy rainfall in shahada

शासकीय विश्राम गृहात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य

शहादा येथील नवीन तहसील कार्यालयाचा समोरचा एक पूल वाहून गेला आहे . तसेच शहादा येथील शासकीय विश्राम गृहात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य आहे.

दरा प्रकल्प पूर्ण भरल्याने प्रकल्पाचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले

शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तिन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोमाई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा...

नवापूरमधील सरपणी नदीवरील फरशी पूल गेला वाहून; अनेक गावांचा संपर्क तुटला

नंदुरबारात मुसळधार.. खर्डी नदीला पूर; अनेक घरात शिरले पाणी, नागन धरणातून विसर्ग सुरू

Intro:Anchor:-शहादा तालुक्यात पावसाने कहर केला आहे तालुक्यात पुरसरिस्थती निर्माण झाली आहे .
Body:शहादा येथील नवीन तहसील कार्यालयाचा समोर असलेला छोटा पुल वाहून गेला आहे.शहादा येथील शासकीय विश्राम गृहात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य आहे विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय पाण्यात गेलं आहे .Conclusion:शहादा तालुक्यातील दरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तिघे दरवाजे उघडण्यात आले आहेत गोमाई नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.