ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा; शेतकरी घेत आहेत जमिनीखालील पाण्याचा शोध - बोअरवेल

दुष्काळामुळे जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी जमिनीखाली पाणी शोधत आहेत.

पाण्याचा शोध घेताना शेतकरी
author img

By

Published : Jun 17, 2019, 12:17 PM IST

नंदुरबार - पावसाळा सुरू होऊनही पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बोअरवेल, विहिरी आटल्याने नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवापूर तालुक्यातील भरडू गावातील शेतकरी जमिनीखाली पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र तरीही पाणी पातळी खोल गेल्याने बोअरवेलला पाणी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे.

पाण्याचा शोध घेताना शेतकरी

वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी जमिनीखाली असलेल्या पाण्याचा शोध सुरु केला आहे. परंतु जमिनीखाली असलेल्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी शोधण्यात मोठी अडचण होत आहे. पाचशे फुटाच्या नंतरच पाणी लागेल, अशी माहिती पाण्याचा शोध घेणाऱ्यांनी दिली आहे.

Intro:नंदूरबार,फ्लॅश :- जमिनीखालील पाण्याचा शोध करताना शेतकरीBody:Vo पावसाळा सुरू होऊनही पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बोरवेल विहिरी आटल्याने सर्वांनाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवापूर तालुक्यातील भरडू गावातील शेतकऱ्यांनी जमिनीखाली असलेल्या पाण्याचा शोध घेऊन बोरवेल द्वारे शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.Conclusion:वरुणराजानेही नाराज केल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीखाली असलेल्या पाण्याचा शोध सुरु केला आहे परंतु जमिनीखाली असलेल्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणी शोधण्यात मोठी अडचण होत आहे पाचशे फुटाच्या नंतरच पाणी लागेल अशी माहिती पाण्याचा शोध घेणार यांनी केली आहे परंतु शेवटी नशीब लागतं असं त्यांचं म्हणणं आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.