ETV Bharat / state

मिरवणूक काढत उमेदवार आला अर्ज भरायला, कार्यालयाने पाठवले माघारी - लोकसभा

भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक दौलतसिंग पाडवी ३ वाजेनंतर अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.

भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक पाडवी
author img

By

Published : Apr 5, 2019, 11:21 AM IST

नंदुरबार - लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा पहिला अर्ज भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे भरण्यासाठी उमेदवार आले होते. परंतु, अर्ज भरण्याची शासकीय वेळ ३ वाजेपर्यंत असल्याने अर्ज भरणाऱ्यासाठी आलेल्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्यांना माघारी जावे लागले.

भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक पाडवी अशोक पाडवी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी २ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले आहे. गुरुवारी भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे अशोक दौलतसिंग पाडवी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचले. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शासकीय वेळ ३ वाजेपर्यंत असते. भारतीय ट्रायबल पार्टीचे उमेदवार अशोक दौलतसिंग पाडवी ३ वाजेनंतर अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे अर्ज न भरताच त्यांना माघारी जावे लागले.

Intro:नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा पहिला अर्ज भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे भरण्यासाठी आले परंतु अर्ज भरण्याची शासकीय वेळ तीन वाजेपर्यंत असल्याने अर्ज भरणाऱ्यांना माघारी जावे लागले,Body:नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी 2 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र भरणे सुरू झाले आहे गुरुवारी भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे अशोक दौलत सिंग पाडवी यांनी आपल्या नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी मिरवणूक काढत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचले परंतु नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी शासकीय वेळ तीन वाजेपर्यंत असते भारतीय ट्रायबल पार्टी चे उमेदवार तीन वाजेनंतर अर्ज भरण्यासाठी आल्यामुळे त्यांचा अर्ज आज स्वीकारला गेला नाही त्यांना माघारी जावे लागलेConclusion:नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पहिलाच नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्यांना वेळेअभावी माघारी जावे लागले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.