ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये मृत अवस्थेत आढळला बिबट्या - वनविभाग

नंदुरबार : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता.

बिबट्याचा मृतदेह
author img

By

Published : Jul 20, 2019, 2:50 PM IST

नंदुरबार - शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. मात्र आज सकाळी प्रकाशा शिवारातील भरत दशरथ पाटील यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्याला पाहण्यासाठी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

बिबट्याचा मृतदेह
शेतकऱ्यांनी सकाळीच वनविभागाला या संदर्भात माहिती दिली मात्र, दुपार पर्यंत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. वनविभाग या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करणार आहेत. त्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजेल अशी माहिती वनविभागाने दिली आहे.

Intro:Anchor:-शहादा तालुक्यातील प्रकाशा परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता मात्र आज सकाळी प्रकाशा शिवारात भरत दशरथ पाटील यांच्या शेतात मूर्त आवस्थेत बिबट्या आढळून आला आहे मूर्त बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती .शेतकऱ्यांनी सकाळी वनविभागाला या संदर्भात माहिती दिली होती मात्र दुपार पर्यत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .बिबट्याचा मूर्त्यु कशामुळे झाला हे कळू शकले नाही वनविभाग या मूर्त बिबट्याला ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करणार आहे त्यानंतर बिबट्याचे मूर्त्यु चे कारण समजेल अशी माहिती वनविभागाने दिली आहेBody:VisConclusion:Vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.