ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील 88 टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप - online education

राज्य शासनाचा सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात असतात. जिल्ह्यात पहिली ते आठवीचे दोन लाख 28 हजार 890 विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांसाठी १२ लाख 29 हजार 651 पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 11 लाख 57 हजार 354 पाठ्यपुस्तके प्राप्त झाले आहेत.

books-distribution-to-students-in-nadurbar
नंदुरबार जिल्ह्यातील 88 टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप
author img

By

Published : Jun 30, 2020, 12:52 PM IST

नंदुरबार - कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे शाळा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 94 टक्के पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील 88 टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

राज्य शासनाचा सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात असतात. जिल्ह्यात पहिली ते आठवीचे दोन लाख 28 हजार 890 विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांसाठी १२ लाख 29 हजार 651 पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 11 लाख 57 हजार 354 पाठ्यपुस्तके प्राप्त झाले आहेत. जवळपास 72 हजार पुस्तक अजून प्राप्त व्हायची आहेत. ती पुस्तके येत्या काळात शाळांनी पोहोचवली जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

जिल्ह्यातील पहिलीचा आठवीचे एकूण विद्यार्थी-
दोन लाख 28 हजार 890

मागणी केलेल्या पाठ्यपुस्तक संख्या-
12 लाख 29 हजार 651

उपलब्ध झालेल्या पाठ्यपुस्तकांचे संख्या-
11 लाख 57 हजार 354

बाकी असलेल्या पुस्तकांची संख्या-
72 हजार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.