ETV Bharat / state

Youth Drowned In Water : गणपती विसर्जन करायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू - गणेश विसर्जनाला गेलेला तरुण बुडाला

गणपती विसर्जनादरम्यान नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करायला गेलेल्या मुलाचा Youth went for Ganapati immersion पाण्यात बुडून मृत्यू झाला Youth drowned in water आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. Youth who went for Ganapati immersion drowned in water in nanded

गणपती विसर्जन करायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

author img

By

Published : Sep 10, 2022, 10:06 AM IST

नांदेड : येथून जवळच असलेल्या भोपाळा तालुका नायगाव येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या Youth went for Ganapati immersion गावातील तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना Youth drowned in water घडली. या घटनेची नोंद रामतीर्थ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, भोपाळा तालुका नायगाव येथे सार्वजनिक युवा गणेश मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यासाठी काल दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात गणपतीला सोडन्यासाठी शिवकुमार बाबुराव हत्तीनगरे, वय वर्षे 20 या तरुण युवकाचा पाझर तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातील गाळात बसला.

गणपती सोडण्यासाठी गेलेला तरुण युवक पाण्यात फसला ही घटना समजतात रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यासह पोलीस कर्मचारी व नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी विजय पाटील, यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाण्यात फसलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले. परंतु अनेकांना तो हाताला लागला नाही. हनमंत हत्तीनगरे, बाबुराव हातीनगरे, व्यंकट हातीनगरे, आनंदा मसणाजी कोठेवाढ यांनी गळाच्या साह्याने पाण्यात फसलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले. परंतु तब्बल दीड तास पाण्यात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिवकुमार हत्तीनगरे हा बाबुराव हत्तीनगरे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो शंकरनगर येथील गोदावरी म्हणार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या या अकाली निधनामुळे आई वडिलांचा आधार गेला असून त्याच्या वयोवृद्ध आई वडिलास शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. Youth who went for Ganapati immersion drowned in water in nanded

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.