ETV Bharat / state

पोलिसांशी पंगा पडला महागात, तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जिल्हा पोलीस दलाचे दंगा नियंत्रण पथकातील पोलीस काशीनाथ विश्वनाथ कारखेडे यांच्यासोबत गंगाधर कदम या तरूणाने वाद घातला. तसेच त्याठिकाणी दहशत निर्माण करुन अश्लील शिविगाळ करत मारहाणही केली. त्यामुळे या तरूणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी तरूणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
author img

By

Published : May 13, 2019, 11:49 AM IST

नांदेड - पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी बुलडाण्यात एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरूणाला अटक करुन कोर्टात हजर केले असता २५ मे पर्यंत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी तरूणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

शहरातील शिवाजीनगर स्टेट बँकेच्या शाखेसमोर जिल्हा पोलीस दलाचे दंगा नियंत्रण पथक सुरक्षेसाठी तैनात आहे. हे पथक ११ मे रोजी सायंकाळी ४ वाजता आपले कर्तव्य बजावत होते. तेव्हा जानापुरी येथील गंगाधर कदम याने पथकातील पोलीस काशीनाथ विश्वनाथ कारखेडे यांच्यासोबत वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच दहशत निर्माण करुन अश्लील शिविगाळ करत मारहाणही केली.

याबाबत कारखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी कलम ३५३, ३३२, २९४, ३२३, १८६, ५०४, कलम -७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील करीत आहेत. या प्रकरणी गंगाधर कदमला अटक करण्यात आली. दरम्यान, त्याला कोर्टात हजर केले असता २५ मे पर्यंत त्याची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावल्याची माहिती उपनिरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

Intro:
नांदेड - पोलिसांशी पंगा पडला महागात तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी.

नांदेड : पोलिसांशी पंगा घेतल्याप्रकरणी एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करुन कोटात हजर केले असता
त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.Body:
शहरातील शिवाजीनगर स्टेट बँकेच्या शाखेसमोर जिल्हा पोलीस दलाचे दंगा नियंत्रण पथक सुरक्षेसाठी तैनात आहे. हे पथक ११ मे रोजी सायंकाळी चार वाजता आपले कर्तव्य बजावत होते. तेव्हा जानापुरी येथील गंगाधर कदम याने पथकातील पोलीस काशीनाथ विश्वनाथ कारखेडे यांच्यासोबत वाद
घातून सरकारी कामात अडथळानिर्माण केला. तसेच दहशत निर्माण करुन अश्लील शिविगाळ केली व मारहाणही केली.Conclusion:याबाबत कारखेडे यांनी दिलेल्या फियादीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुरनं १६५/
२०१९ कलम ३५३, ३३२, २९४, ३२३, १८६, ५०४, कलम -७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्टप्रमाणे
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील करीत आहेत. या प्रकरणी गंगाधर
कदमला अटक करण्यात आली असून कोर्टात हजर केले असता२५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आल्याचीबमाहिती उपनिरीक्षक पाटील यांनी माहिती दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.