ETV Bharat / state

Younger Brother Killed Older Brother In Nanded : अंगणात थूंकल्याच्या कारणावरुन सख्या भावाकडून मोठ्या भावाचा खून

शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भाऊ एकनाथने सख्या भाऊ सतीशचाच काटा काढला आहे. हि घटना नांदेडच्या शिवराय नगरमध्ये घडली. लहान भाऊ एकनाथ तुपसमूद्रे ( younger brother Eknath Tupasamudre ) आणि मोठा भाऊ सतीश तुपसमूद्रे ( Big brother Satish Tupasamudre ) यांच्यात अंगणात का थूंकल्यावरुन वाद झाला आणि वादाच रूपांतर भांडणात झाले. आणि काही समजण्याच्या आत अचानक लहान भाऊ एकनाथने रागाच्या भरात घरातून भाजी चिरण्याचा चाकू आणला. आणि सतीशच्या छातीवर रागाच्या भरात सपासप वार केले.

younger brother killed  older brother
लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून
author img

By

Published : Jul 12, 2022, 12:59 PM IST

नांदेड - नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरून भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात थुंकल्याच्या वादातून ( spitting in the yard ) लहान भावाने मोठ्या भावाची निर्घुण हत्या ( younger brother killed older brother ) केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून

लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून - शुल्लक कारणावरुन रक्तातील नातं असलेल्या सख्या लहान भाऊ एकनाथने सख्या भाऊ सतीशचाच काटा काढला आहे. हि घटना नांदेडच्या शिवराय नगरमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान भाऊ असलेला एकनाथ तुपसमूद्रे ( younger brother Eknath Tupasamudre ) आणि मोठा भाऊ सतीश तुपसमूद्रे ( Big brother Satish Tupasamudre ) यांच्यात अंगणात का थूंकल्यावरुन वाद झाला आणि वादाच रूपांतर भांडणात झाले. आणि काही समजण्याच्या आत अचानक लहान भाऊ एकनाथने रागाच्या भरात घरातून भाजी चिरण्याचा चाकू आणला. आणि सतीशच्या छातीवर रागाच्या भरात सपासप वार केले. काही कळण्याच्या आत सतीश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

उपचासाठी दाखल करताना मृत्यू - घटनेची माहिती मिळताच शेजारी राहणारे मदतीसाठी धावले. शेजारच्यांनी रुग्णालयात नेत असतानाच मोठा भाऊ सतीश याचा मृत्यू झाला.सतीश आणि एकनाथ हे दोघे सख्खे भाऊ. मात्र,अंगणात थुंकल्याच्या शुल्लक कारणाने सतीषला स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी एकनाथ फरार झाला होता.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात - याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकनाथ तुपसमूद्रे याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपी एकनाथला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले. भाग्यनगर पोलिसांनी आरोपी एकनाथला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कोठड़ी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - Bomb Hurled At RSS Office : केरळ: कन्नूरमध्ये RSS कार्यालयावर फेकला बॉम्ब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.