ETV Bharat / state

Ajit Pawar Criticized Government : दौरा महत्वाचा की लोकांचे जीव, अजित पवार यांची सरकारवर टीका

अजित पवार यांनी पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या माहूरमध्ये पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे ( Former minister Dhananjay Munde ) देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अजित पवार यांनी यावेळी ऐकूण घेतल्या ( Ajit Pawar listened farmers Problem ). ज्या भागात पंचनामे झाले नाहीत तिथल्या पीडित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

Ajit pawar
विरोधीपक्ष नेते अजित पवार
author img

By

Published : Jul 30, 2022, 5:13 PM IST

नांदेड - विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) आज नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर ( Mahur in Nanded ) येथे अजित पवार यांनी पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे ( Former minister Dhananjay Munde ) देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अजित पवार यांनी यावेळी ऐकूण घेतल्या ( Ajit Pawar listened farmers Problem ). ज्या भागात पंचनामे झाले नाहीत तिथल्या पीडित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

विरोधीपक्ष नेते अजित पवार

अजित पवार यांची टीका - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा अजित पवार यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा टिका केली ( Eknath Shinde criticized Ajit Pawar ) होती. त्यावर बोलताना मला माझा काम करू द्या तुम्ही तुमच काम करा आम्ही यात राजकारण करत नाही. कालच माहूरमध्ये शेतकऱ्याने आत्नहत्या ( Farmer committed suicide ) केली. त्यांच्या कुटूंबीयांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या वेदना अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी असे सुद्धा अजित पवार म्हणाले.

राज्यपालांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले - दरम्यान माध्यमांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारले असता. अजित पवारांनी त्यावर बोलणे टाळले. त्यावर प्रश्न विचारल्यास अजितदादा पवार यांनी बोलणे टाळले. तिथून काढता पाय घेतला.

हेही वाचा - CM Eknath Shinde : भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले....!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.