ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी 1 हजार 62 नवे कोरोनाबाधित; 23 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 7, 2021, 12:18 AM IST

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 285 अहवालापैकी 1 हजार 62 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

hospital
नांदेड रुग्णालय

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 285 अहवालापैकी 1 हजार 62 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 432 तर अँटिजेन तपासणीद्वारे 630 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 49 हजार 637 एवढी झाली असून यातील 37 हजार 749 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 698 रुग्ण उपचार घेत असून 199 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 2 ते 4 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 944 एवढी झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 43 हजार 952
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 87 हजार 348
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 49 हजार 637
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 37 हजार 749
एकुण मृत्यू संख्या-944
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.05 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-358
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 698
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-199.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.