ETV Bharat / state

'या' दिवशी मध्य रेल्वेवरील लाईन ब्लॉकमुळे मुंबईला जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस रद्द

author img

By

Published : Mar 10, 2020, 7:29 PM IST

कल्याण ते कसारा सेक्शन मुंबई विभाग मध्य रेल्वेमध्ये हाती घेतलेल्या महत्वाच्या कामामुळे 13 आणि 14 मार्च दरम्यान काही महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उशिराने धावणार आहेत, असे रेल्वे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

this-two-express-rail-cancel-in-nanded
'या' दिवशी मध्य रेल्वेवरील लाईन ब्लॉकमुळे मुंबईला जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस रद्द

नांदेड- कल्याण ते कसारा सेक्शन मुंबई विभाग मध्य रेल्वेमध्ये हाती घेतलेल्या महत्वाच्या कामामुळे 13 आणि 14 मार्च दरम्यान काही महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या उशिराने धावणार आहेत, असे रेल्वे विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

'या' दिवशी मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे मुंबईला जाणाऱ्या दोन एक्स्प्रेस रद्द
हेही वाचा- जगभरात कोरोनामुळे ४ हजार जणांचा मृत्यू; चीनबाहेर २८ हजार नागरिकांना लागण

रद्द करण्यात आलेल्या गाड्या-
नांदेड ते मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17611) 13 मार्च - पूर्णतः रद्द.
मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 17612) 14 मार्च - पूर्णतः रद्द.
नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11402) 13 मार्च - पूर्णतः रद्द.
मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 11401) 14 मार्च - पूर्णतः रद्द.

उशिरा धावणाऱ्या गाड्या -
13 मार्च रोजी सिकंदराबाद येथून सुटणारी (गाडी क्रमांक 17058) सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस 14 मार्च रोजी भुसावळ विभागात उशिरा धावेल. इगतपुरी येथे सकाळी 5 वाजून 50 मिनीटानंतर पुढे मुंबईकडे धावेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.