ETV Bharat / state

MLA Javalgaonkar Theft आमदार माधवराव जवळगावकर यांच्या घरातील 20 मोबाइलवर चोरांचा डल्ला - Mobile thieves from MLA Javalgaonkar house

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर congress mla Madhavrao Javalgaonkar यांच्या हदगांव येथील घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हदगाव शहरातील कदम नगरात आमदार जवळगावकर यांचे घर आहे. चोरट्यांनी cctv यंत्रणेची तोडफोड करत घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी स्वयंपाक घरात ठेवलेले जवळपास 20 मोबाईल चोरून Mobile thieves from MLA Javalgaonkar house नेले.

Mobile thieves from MLA Javalgaonkar
काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे मोबाइलची चोरी
author img

By

Published : Aug 21, 2022, 5:29 PM IST

नांदेड नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर congress mla Madhavrao Javalgaonkar यांच्या हदगांव येथील घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हदगाव शहरातील कदम नगरात आमदार जवळगावकर यांचे घर आहे. चोरट्यांनी cctv यंत्रणेची तोडफोड करत घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी स्वयंपाक घरात ठेवलेले जवळपास 20 मोबाईल चोरून Mobile thieves from MLA Javalgaonkar house नेले. theft at mla Madhavrao Javalgaonkar

आमदार माधवराव पाटील यांनी अपंग आणि दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासाठी मोबाइल आणले होते. घरात कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. बेडरूममध्ये देखील चोरट्यांनी चाचपणी केली. तिथे काही मिळाले नाही. आमदाराच्या घरातून अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला Thieves stole mobile from MLA house गेला. आमदारांकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमदारांच्या घरात चोरी झाल्याने हदगावमध्ये खळबळ उडालीय. नांदेड पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. Nanded MLA house theft

हेही वाचा Breaking NCB Mumbai कोडीन आधारित कफ सिरपच्या अवैध तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय ड्रग कार्टेलचा एनसीबीकडून पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.