ETV Bharat / state

Car Accident : ट्रॉलीवर कार धडकली; दोन पोलीस जागीच ठार, दोन गंभीर जखमी - दोन पोलीस जागीच ठार

भोकर येथून जेवनाचा कार्यक्रम करुन रात्री नांदेडकडे जाणाऱ्या इंडिका कारची ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक (The car hit the trolley) झाल्याने झालेल्या अपघातात दोन पोलीस जागीच ठार ( Two policemen died on the spot ) झाले आहेत. तर इतर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री खरबी शिवारात घडली. दिपक देवानंद जाधव व ईश्वर सुदाम राठोड असे मृत पोलिसांचे नाव आहे.

Car Accident
कार अपघात
author img

By

Published : Jan 10, 2022, 10:34 AM IST

नांदेड: रविवारी रात्री नऊच्या सुमारास दिपक देवानंद जाधव, रा.नांदेड व ईश्वर सुदाम राठोड रा. नांदेड, प्रितेश इटगाळकर, सदानंद सपकाळ हे त्यांच्या भोकर येथील एका मित्राकडे गेले होते. रात्री जेवणाचा कार्यक्रम उरकून इंडिका कार क्रमांक एमएच-26 व्ही 1868 ने भोकरवरुन नांदेडकडे येत होते. खरबी शिवारात रस्त्याने जाणाऱ्या ऊसाचा ट्रक्टर नंबर एम.एच. 26 एआर 1156 च्या ट्राॅलीला त्यांची इंडिका कार धडकली. या अपघातात पोलीस कंट्रोलरूम येथे कार्यरत असलेले ईश्वर सुदाम राठोड व दिपक देवानंद जाधव हे जागीच ठार झाले, तर सदानंद सपकाळ, प्रितेश ईटगाळकर दोघे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.