ETV Bharat / state

नांदेड रेल्वे विभागातील तीन स्थानकावरील तात्पुरत्या थांब्याला तीन महिन्यांसाठी वाढ

रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणीवरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्यांसाठी वाढ देण्यात आली आहे.

train
रेल्वे
author img

By

Published : Dec 6, 2019, 11:11 PM IST

नांदेड - रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांना लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणीवरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्यांसाठी वाढ देण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

ती पुढील प्रमाणे –

1. गाडी नंबर 12715/12716 नांदेड -अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसला सेलू रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 7 डिसेंबरपासून तीन महिन्यांकरिता वाढवण्यात आला आहे.

2. गाडी नंबर 17687/17688 धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेसला रांजणी रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 9 डिसेंबरपासून तीन महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे.

3. गाडी नंबर 11403/11404 नागपूर-कोल्हापूर-नागपूर द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसला बसमत रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा 9 डिसेंबरपासून तीन महिन्यासाठी वाढवण्यात आला आहे.

प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Intro:नांदेड विभागातील तीन स्थानकावरील तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्या करिता वाढ....

नांदेड: रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांस लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणी वरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्या करिता वाढ देण्यात आली आहे.अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.Body:नांदेड विभागातील तीन स्थानकावरील तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्या करिता वाढ....

नांदेड: रेल्वे विभागांतर्गत विविध स्थानकावर काही रेल्वे गाड्यांस लोकप्रतिनिधी तथा प्रवाशांच्या मागणी वरून तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या तात्पुरत्या थांब्यास तीन महिन्या करिता वाढ देण्यात आली आहे.अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

ती पुढील प्रमाणे –

1. गाडी संख्या 12715/12716 नांदेड –अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस ला सेलू रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरत्या थांबा दिनांक 7 डिसेंबर पासून तीन महिन्यांकरिता वाढविण्यात आला आले.

2. गाडी संख्या 17687/17688 धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस ला रांजणी रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या तात्पुरत्या थांबा दिनांक 9 डिसेंबर पासून तीन महिन्या करिता वाढविण्यात आला आहे.

3. गाडी संख्या 11403/11404 नागपूर-कोल्हापूर-नागपूर द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस ला बसमत रेल्वे स्थानकावर देण्यात आलेला तात्पुरता थांबा दिनांक 9 डिसेंबर पासून तीन महिन्या करीता वाढविण्यात आला आहे.
प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.