ETV Bharat / state

दुष्काळग्रस्त नांदेडसाठी शिवसेनेचा हातभार; टँकरद्वारे करतायेत पाणीपुरवठा - TANKER

मनपात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने पाण्यासाठी लोकांच्या मदतीला उतरली आहे. केवळ निवडणुका आल्या की सक्रिय होणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तिन्ही पक्षाने शहराला वाऱ्यावर सोडले आहे.

टंचाईग्रस्त नांदेडसाठी शिवसेनेची मदत
author img

By

Published : Jun 14, 2019, 1:32 PM IST

नांदेड - शहराला पाणीपुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय कोरडेठाक पडले आहे. शहराला तब्बल सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शिवसेना टंचाईग्रस्त नांदेडकरांच्या मदतीला धावून आली आहे. शिवसेनेचे नेते दत्ता कोकाटे आपल्या शेतातील दोन बोअरवेलचे पाणी शहराला देत आहेत.

टंचाईग्रस्त नांदेडसाठी शिवसेनेची मदत

त्यांच्याजवळ असलेल्या तिन्ही टँकरमधून स्वखर्चाने ते शहरात पाणीपुरवठा करत आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे 72 नगरसेवक आहेत, मात्र या सर्वच नगरसेवकांनी पाण्याच्या टंचाईकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

मनपात सत्तेत नसलेल्या शिवसेनेने पाण्यासाठी लोकांच्या मदतीला उतरली आहे. केवळ निवडणुका आल्या की सक्रिय होणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तिन्ही पक्षाने शहराला वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेच्या या पाणी पुरवठ्यामुळे काही अंशी का होईना पण नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे.

Intro:
नांदेड - टंचाईग्रस्त नांदेडसाठी शिवसेनेची मदत , काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपचे कार्यकर्ते मात्र गायब.

नांदेड : नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी जलाशय कोरडेठाक झालय.शहराला तब्बल सहा दिवस आड पाणी पुरवठा केल्या जातोय. त्यामुळे नांदेडमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालीय. Body:अश्या स्थितीत शिवसेना टंचाईग्रस्त नांदेडकरांच्या मदतीला धावून आलीय. शिवसेनेचे नेते दत्ता कोकाटे आपल्या शेतातील दोन बोअरवेलच पाणी शहराला देतायत. त्यांच्या जवळ असलेल्या तिन्ही टँकर मधून स्वखर्चाने ते शहरात पाणी पुरवठा करतायत. नांदेडमध्ये काँग्रेसचे 72 नगरसेवक आहेत, मात्र या सर्वच नगरसेवकांनी पाण्याच्या टंचाईकडे दुर्लक्ष केलय. Conclusion:
मात्र मनपात सत्तेत नसलेल्या शिवसेना पाण्यासाठी लोकांच्या मदतीला उतरलीय. केवळ निवडणुका आल्या की सक्रिय होणारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या प्रमुख तिन्ही पक्षाने शहराला वाऱ्यावर सोडलंय. शिवसेनेच्या या पाणी पुरवठ्यामुळे काही अंशी का होईना पण नांदेडला दिलासा मिळालाय.

बाईट: दत्ता कोकाटे, शिवसेना जिल्हाप्रमुख.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.