ETV Bharat / state

दिवाळी पहाट : 'सारेगमप' फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने नांदेडकर मंत्रमुग्ध

शंकरराव पेक्षागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मंगेश बोरगावकर आणि सुस्मिरता डवाळकर यांचनी अभंग, सुगम संगीत तसेच मराठी चित्रपटातील गाणी गाऊन नांदेडकरांची मने जिकंली.

author img

By

Published : Oct 28, 2019, 8:53 AM IST

मंगेश बोरगावकर

नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सारेगमप फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने नांदेडकर मंत्रमुग्ध झाले होते.

'सारेगमप' फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने नांदेडकर मंत्रमुग्ध

हेही वाचा - "आताच्या दिवाळी शुभेच्छांमध्ये पूर्वीचा स्पर्श नाही"

शंकरराव पेक्षागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मंगेश बोरगावकर आणि सुस्मिरता डवाळकर यांचनी अभंग, सुगम संगीत तसेच मराठी चित्रपटातील गाणी गाऊन नांदेडकरांची मने जिंकली. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Intro:सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने आज नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड- सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने आज नांदेडकर मंत्रमुग्ध झालेत...जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला...Body:सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने आज नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड- सारेगम फेम मंगेश बोरगावकर यांच्या सुगम संगीत कार्यक्रमाने आज नांदेडकर मंत्रमुग्ध झालेत...जिल्हाधिकारी कार्यालय आणि सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला...
यावेळी मंगेश बोरगावकर आणि सुस्मिरता डवाळकर यांचे अभंग,सुगम संगीत तसेच मराठी चित्रपटातील असे एका पेक्षा एक गाणे गाऊन नांदेडकरांची मन जिकंलीयत...यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची प्रमुख उपस्थीती होती...शंकरराव पेक्षागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली...दिवाळी पहाट हा कार्यक्रम दोन दिवस होणार असून अनेक
कलावमतांना ऐकण्याची संधी नांदेडकरांना मिळणार आहे...पाहुयात मंगेश बोरगांवकर आणि सुस्मिरता डवाळकर यांचे काही गाणी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.