ETV Bharat / state

Rabbi sowing Delayed. : परतीच्या पावसाचा परिणाम गहू ज्वारीच्या दरात क्विंटलमागे 500 रुपये वाढ रब्बीची पेरणीही लांबली - क्विंटलमागे 500 रुपये वाढ

मराठवाड्यात परतीचा पाऊस थांबला आहे ( result of return rains ) त्यामुळे जुन्या गहू, ज्वारी, तांदळाच्या दरात (wheat and sorghum prices increased) क्विंटलामागे ५०० रुपयांपर्यंत वाढ (prices increased by Rs 500 per quintal ) झाली आहे. तसेच रब्बीची पेरणीही लांबली (rabi sowing was also delayed) आहे. पाऊस काही दिवस सुरू राहिल्यास पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Grain prices increased
धान्यांचे दर वाढले
author img

By

Published : Oct 28, 2022, 7:37 PM IST

नांदेड: यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ( result of return rains ) झाली. दुबार पेरणी करूनही पिके पाण्याखाली गेली. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ५८ हजार ७३१ हेक्टरवरील पिके वाहून गेली. सततच्या पावसामुळे पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यातच कसेबसे आलेले पीक काढणीला आले असताना पुन्हा पाऊस झाल्याने पिकांची नासाडी झाली. जिल्ह्यात रोज मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस हाेत आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचत असल्याने सोयाबीन काढणीला अडथळा निर्माण होत आहे.

बहुतांश ठिकाणी कापून ठेवलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. रान रिकामे झाले नसल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारीची पेरणी लांबली आहे. यामुळे दरवाढीचा फटका (wheat and sorghum prices increased) बसत आहे पावसा आधि धान्याचे दर असे होते. गावरान गहू पूर्वी २४०० रुपये क्विंटल होता. त्यात ३०० रुपयांनी वाढ झाली असून आता २७०० रुपये क्विंटल दर आहेत. मध्य प्रदेशातील गहू पूर्वी ३००० रुपये क्विंटल होता आता तो ३२०० रुपये क्विंटल, तांदूळ पूर्वी ३४०० रुपये क्विंटल होता आता ३८०० रुपये क्विंटल, ज्वारी ३००० रुपये क्विंटल होता आता ३५०० रुपये क्विंटल झाला आहे.

परतीचा पाऊस आजूनही सुरू आहे. त्यामुळे यंदा गहू, ज्वारी पिकांची पेरणी लांबली आहे. (rabi sowing was also delayed) तांदूळ काढणी बाकी आहे. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून क्विंटल मागे गहू २०० ते ३०० रुपये, ज्वारी ५०० रुपये, तांदूळ ५०० रुपयांनी दरवाढ झाली. या वेळेत नवीन तांदूळ येणार असल्याने जु्न्याचे दर काही प्रमाणात कमी होतात. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जुन्या गहू, ज्वारीचे दरही वाढतील असे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.