ETV Bharat / state

पैशाच्या कारणावरुन नांदेडमध्ये एकाला मारहाण

सिडकोतील जिजामाता कॉलनीत पैशाच्या कारणावरुन एकाला गजाने मारहाण केल्याची घटना घडली.

पैशाच्या कारणावरुन नांदेडमध्ये एकाला मारहाण
author img

By

Published : Aug 13, 2019, 11:29 AM IST

नांदेड - सिडकोतील जिजामाता कॉलनीत पैशाच्या कारणावरुन एकाला गजाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष तेलंगे, असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष तेलंगे आणि चंद्रकांत निकम हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चंद्रकात निकमने संतोषकडे पंक्चरचे दुकान टाकण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी संतोषने तुझ्याकडे अगोदरचेच पैसे आहेत, आता कसे पैसे देऊ, असे म्हणत पैसे द्यायला नकार दिला. त्यावेळी चिडून चंद्रकांत निकम, पप्पू रावत, सुनीता रावत, सतीश शिंदे यांनी संतोषला शिवीगाळ केली. तसेच संतोषच्या घरातील लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली.

या प्रकरणी संतोषने दिलेल्या तक्ररीवरून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास एम. के. कवठेकर करत आहेत.

Intro:नांदेड - पैश्याच्या कारणावरून गाजळीने डोके फोडून केले गंभीर जखमी.

नांदेड : पैशाच्या कारणावरुन गजाळीने मारहाण केल्याची घटना सिडकोत घडली असून या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.Body:
सिडकोतील जिजामाता कॉलनीतील रहिवासी
संतोष तेलंगे व चंद्रकांत निकम हे नातेवाईक आहेत.
त्यांनी निकमने संतोषला पंक्चरचे दुकान टाकण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु संतोषने त्याला पूर्वीचेच पैसे अजून दिले नाहीत आता पैसे कसे देऊ असे म्हणाला.त्यावर चिडून चंद्रकांत निकम, पप्पू रावत, सुनीता रावत, सतीश शिंदे यांनी त्याला त्याच्या घरीच शिविगाळ केली. तसेच संतोषच्या घरातील लोखंडी रॉडने त्याला मारहाण करुन डोके फोडून गंभीर जखमी केले.Conclusion:
या प्रकरणी संतोषने दिलेल्या फिर्यादी वरून
नांदेड ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चारही आरोपी विरुद्ध गुरनं ३६९/२०१९ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एम. के. कवठेकर करीत आहेत.
_____________________________________
FTP feed over
Ned Gramin police station vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.